पाच वेळेसची वर्ल्ड चॅम्पियन एमसी मेरीकोम आणि पदार्पण करणा-या शिक्षा यांनी येथे पहिल्या फेरीच्या लढती जिंकल्यानंतर आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यामुळे आजचा दिवस भारतीयांसाठी यशस्वी ठरला. ...
आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेला सुरू होण्याच्या आधीच ड्रॉच्या दिवशी भारताचे एक पदक निश्चित झाले. ८१ किलोंहून अधिक वजनी गटातून थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळालेल्या सीमा पुनियाने भारताचे पदक निश्चित केले. ...
पुणेकर पूजा घाटकरने राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत अभिमानाने भारतीय तिरंगा फडकावताना १० मीटर एअर रायफल गटात सुवर्ण वेध घेतला. त्याच वेळी पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल गटात भारतीय खेळाडूंनी एकहाती वर्चस्व राखत क्लीन स्वीप करताना सुवर्ण, रौप्य आणि कांस् ...
मंगरुळपीर : नागपुर येथे २७ ते २९ आॅक्टोंबर रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय आटयापाट्या स्पर्धेत मुले व मुली राज्यस्तरीय ज्युनिअर आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धेत वाशिम जिल्हा आट्यापाट्या संघाने प्रथम स्थान पटकाविले. ...
कोणतेही ग्रँड स्लॅम स्पर्धा विजेतेपद नावावर नसताना जागतिक क्रमवारीत सर्वोच्च स्थानी पोहचलेल्या आणि वर्षअखेरपर्यंत आपले ‘नंबर वन’ पद सुरक्षित केलेल्या रूमानियाच्या सिमोना हालेपला टेनिस जगतातील काहींनी टिकेचे लक्ष्य केले आहे. ...
अकोला : उस्मानाबाद येथे २९ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतून राष्ट्रीय स् पर्धेकरिता महाराष्ट्र संघाची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र संघात अकोल्याचा सुफियान शेख याची निवड झाली आहे. ...