नागपूरची प्रतिभावान बॅडमिंटनपटू मालविका बन्सोडने तिच्यापेक्षा सरस मानांकन असलेल्या खेळाडूचा पराभव करीत सिनिअर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ...
भारताचा कर्णधार आणि स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याने रविवारी आपला २९ वा वाढदिवस साजरा केला. या वेळी त्याच्यावर क्रिकेटविश्वातील दिग्गजांसह जगभरातील करोडो चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. ...
एम.सी. मेरी कोमने आशियाई महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये सहावे पदक निश्चित केले आहे. यात तीन भारतीय महिलांनी या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ...
भारतीय हॉकी संघाचा गोलकीपर आणि यवतमाळचा सुपुत्र आकाश चिकटे याला लष्कराने हवालदारपदावरून थेट नायब सुभेदारपदावर बढती दिली आहे. २१ वर्षानंतर मिळणारी ही पदोन्नती पाच वर्षातच मिळाली आहे. ...
आॅलिम्पिक कांस्यविजेता गगन नारंग याने गुरुवारी राष्टÑकुल नेमबाजीत पुरुषांच्या ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात रौप्यपदक, तर मूळचा कोल्हापूरचा असलेल्या स्वप्निल कुसाळेने कांस्यपदक जिंकले. ...