भारत आणि श्रीलंका यांच्यात आजपासून सुरू झालेल्यी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत श्रीलंकेने नाणेफेक जिंकुन प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. मात्र पावसाने व्यत्यय आणलेल्या पहिल्या दिवसाच्या खेळात यजमान संघाची खराब सुरुवात झाली आहे. ...
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, वाशिम जिल्हा क्रीडा परिषदेच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय लॉनटेनिस स्पर्धेचे उद्घाटन १५ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. या स्पर्धेत एकंदरित १२० खेळाडूंनी सहभाग नोंदविला असून खेळाडूंच्या हजेरीने जिल्हा क्रीडांगण गजबजल्याचे ...
स्वीडनसोबतची लढत गोलशून्य बरोबरीत सुटल्याने चार वेळचा विश्वविजेता असलेल्या इटलीचे फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचे आव्हान संपुष्टात आले आहे. ...
बुलडाणा : जिल्हा मास्टर्स अॅथेलेटिक्स असोसिएशन द्वारा घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मास्टर्स (प्रौढ) अॅथेलेटिक्स स्पर्धा १२ नोव्हेंबर २०१७ रोजी जिजामाता महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आल्या. त्यातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ३४ खेळाडूंची निवड करण् ...
भारताचा दिग्गज क्युइस्ट पंकज आडवाणी याने आज येथे आयएसएसएफ विश्व बिलियर्डस् चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंडच्या माईक रसेल याला पराभूत करत करियरमधील १७ वे विश्वविजेतेपद पटकावले. ...