जिल्हा परिषदेतर्फे जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा ५ ते ७ जानेवारी २०१८ दरम्यान जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित करण्यात आल्या आहेत. क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिने विविध समित्या गठीत करण् ...
३२व्या पुणे मॅरेथॉनमध्ये पुरूष आणि महिलांच्या मुख्य शर्यतीत इथिओपियाच्या धावपटूंनी रविवारी वर्चस्व गाजवले. भारतीय गटामध्ये पुरुष गटात करणसिंग आमी महिला गटात संपदा बुचडे या पुण्याच्या खेळाडूंनी बाजी मारली. ...
गेल्या दोन-तीन वर्षांपासून भारतीय शरीरसौष्ठवचा चेहरा बनलेल्या मराठमोळ्या सुनीत जाधवने नुकतीच ‘लोकमत’ कार्यालयाला भेट देत, शरीरसौष्ठव खेळ आणि त्याचे देशातील भविष्य यावर चर्चा केली. ...
केंद्र सरकारने २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी लावल्याने क्रीडा साहित्याच्या किमतींमध्ये भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे विविध वस्तूंबरोबर खेळही महागला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे क्रीडा क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे. ...
क्रमवारीमध्ये आघाडीच्या खेळाडूंमध्ये स्थान मिळवल्याचा अधिक फायदा होईल. कारण यामुळे स्पर्धेच्या सुरुवातीला कसलेल्या आणि बलाढ्य खेळाडूंविरुद्ध खेळावे लागत नाही, असे मत जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेला भारताचा शटलर एच. एस. प्रणॉय याने म्हटले. ...
मठ येथील डॉ. रा. धों. खानोलकर हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पेटांक खेळाच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ सरपंच तुळशीदास ठाकूर यांच्या हस्ते झाला. मिलिंद क्षीरसागर यांनी सहभागी झालेल्या ४० प्रशिक्षणार्थिंना पेटांकचे प्रशिक्षण दिले. पेटांक हा फ्रेंच खेळ ...