लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रीडा

क्रीडा

Sports, Latest Marathi News

क्रिकेट सामन्याला परवानगी का दिली?, प्रदूषणाबाबत उपाय न योजल्याबद्दल नाराजी - Marathi News | Why not allow a cricket match, angry about not planning for pollution? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रिकेट सामन्याला परवानगी का दिली?, प्रदूषणाबाबत उपाय न योजल्याबद्दल नाराजी

दिल्लीमधील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार, याबाबतचा सविस्तर आराखडा सादर न केल्याबद्दल राष्ट्रीय हरित आयोगाने सोमवारी दिल्ली सरकारला फटकारले ...

नाशकात ११ डिसेंबरपासून नाशिक कबड्डी लीग सिझन-२ - Marathi News | Nashik,Kabaddi,League,Season,two | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशकात ११ डिसेंबरपासून नाशिक कबड्डी लीग सिझन-२

नाशिक : नाशिक महानगरपालिका आणि क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ११ ते १७ डिसेंबर दरम्यान ‘नाशिक कबड्डी प्रीमिअर लीग सिझन-२’ या राज्यस्तरीय प्रकाशझोतातील कबड्डी स्पर्धेचे अयोजन करण्यात आले असल्या ...

छत्तीसगढच्या राष्ट्रीय  स्पर्धेत चमकला बुलडाण्याचा धनुर्धर! - Marathi News | Chhattisgarh national champion , buldana player win gold | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :छत्तीसगढच्या राष्ट्रीय  स्पर्धेत चमकला बुलडाण्याचा धनुर्धर!

बुलडाणा : १६ ते २० नोव्हेंबर या कालावधीत जगदलपूर (छत्तीसगड) येथे १७ वर्षाखालील मुलामुलींची ६३ वी राष्ट्रीय  शालेय स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत बुलडाण्यातील प्रथमेश समाधान जवकार याने महाराष्टÑाचे प्रतिनिधीत्व करताना कंपाऊंड आर्चरी या क्रीडा प्रकारात ...

कोल्हापूरच्या माऊली जमदाडेकडून कर्नाटकमध्ये पंजाबचा मल्ल चितपट, पटकावला महान भारत केसरी किताब - Marathi News | Kolhapur's Mauly Jamdade, Chitapat Mall of Punjab, Great Indian Kesari Book in Karnataka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या माऊली जमदाडेकडून कर्नाटकमध्ये पंजाबचा मल्ल चितपट, पटकावला महान भारत केसरी किताब

कोल्हापूरच्या माऊली जमदाडे या पैलवानानं कर्नाटक राज्यात कुस्ती जिंकली. पंजाबचा मल्ल अमित सरोहा याला घिस्सा डावावर चितपट करुन माऊलीनं महान भारत केसरी किताब पटकावला आहे. बेळगाव जिल्ह्यातल्या जमखंडीमध्ये माऊली जमदाडे या पैलवानानं विजयी पताका फडकावली आहे ...

पातुरात ‘दंगल’: आठ वर्षीय आयुषीने तीच्यापेक्षा मोठ्या रहिमला केले ‘चारो खाने चित’ - Marathi News | 'Dangal' in Patras: The eight-year-old Ayushi has performed better than her, | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पातुरात ‘दंगल’: आठ वर्षीय आयुषीने तीच्यापेक्षा मोठ्या रहिमला केले ‘चारो खाने चित’

शिर्ला (अकोला): पातुर नगरपरिषद च्या लालमातीच्या मैदानावर महाराष्ट्रातील अनेक पहेलवानांनी कुस्ती लढवली; मात्र वाशिमच्या आठ वर्षीय आयुषी गादेकर ने शिरपूर च्या रहिमला ‘चारो खाने चित’करून आमीर खानच्या ‘दंगल’ या हिंदी चित्रपटातील 'मारी छोरीया,किसी छोरो से ...

विश्व हॉकी लीग स्पर्धेत जर्मनीचे आज भारताला आव्हान - Marathi News | Germany's challenge to India today in the World Hockey League | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :विश्व हॉकी लीग स्पर्धेत जर्मनीचे आज भारताला आव्हान

विश्व हॉकी लीग स्पर्धेत सोमवारी (दि. ४) भारताचा सामना रिओ आॅलिम्पिक कांस्यपदकप्राप्त जर्मनीविरुद्ध होईल. या सामन्यात भारतीय संघाच्या नजरा आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याकडे असतील ...

श्रीजेशवरील कारवाई वाचू शकते, कोहली, धोनीसह खेळला होता सामना - Marathi News | Can read the action against Sreejesh, played with Kohli and Dhoni | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :श्रीजेशवरील कारवाई वाचू शकते, कोहली, धोनीसह खेळला होता सामना

विराट कोहलीच्या चॅरिटी फुटबॉल सामन्यात खेळण्याच्या निर्णयाने पीआर श्रीजेशवर मोठी टीका करण्यात आली. मात्र, ...

पृथ्वी शॉकडे भारतीय संघाचे नेतृत्व - Marathi News | Leaders of the Indian team on Earth Shawk | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉकडे भारतीय संघाचे नेतृत्व

न्यूझीलंड येथे १३ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान होणाºया १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व मुंबईचा तडफदार फलंदाज पृथ्वी शॉकडे सोपविण्यात आले आहे. ...