राज्य शासनाच्या आदेशावरून १९ वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय स्क्वॅश स्पर्धेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ही चौकशी येत्या १९ डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती देण्यात आली आहे. ...
विश्व युथ बॉक्सिंग स्पर्धा. ३१ देशांतील १६१ बॉक्सर या स्पर्धेत होते. भारतीय मुली केवळ दहा. त्यात एकट्या हरियाणाच्या सहा, आसामच्या दोन. तसेच हैदराबादची एक. पाच सुवर्णांपैकी चार सुवर्ण हरियाणाच्या कन्यकांनी मिळवून दिली. दोघींनी कांस्य जिंकली. आसामची स् ...
जायंटस ग्रुप आॅफ सातारा हार्मनी व एन. डी. जोशी स्मरणार्थ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चतुरंग २०१७ राज्यस्तरीय जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात सांगलीचा इंटरनॅशनल मास्टर समीर कठमाळे विजेता ठरला. ...
अत्यंत चित्तथरारक लढतीत भारताने बेल्जियमवर मात करत वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. स्पर्धेत प्रथमच आघाडीवीरांनी केलेला आक्रमक खेळ आणि शूटआऊटमध्ये गोलरक्षक आकाश चिकटे याने केलेल्या अप्रतिम गोलरक्षणाच्या जोरावर भारताने बेल्जियमला ...
‘सेटिंग’च्या आरोपामुळे वादग्रस्त ठरलेल्या १९ वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय स्क्वॅश स्पर्धेचा संपूर्ण रेकॉर्ड मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी ताब्यात घेतला. ही स्पर्धा औरंगाबाद येथे नुकतीच पार पडली. ...
महाराष्ट्र केसरी खुल्या गटासाठी महेश वरुटे, कौतुक डाफळे, उदयराज पाटील, सचिन जामदार यांची कोल्हापूर जिल्हा संघातून निवड झाली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे साठावे कुस्ती अधिवेशन ‘महाराष्ट्र केसरी’ भूगाव (जिल्हा पुणे) येथे होणार आहे. या स्पर्धेसा ...
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराहला दक्षिण आफ्रिका दौºयासाठी सोमवारी जाहीर झालेल्या कसोटी संघात पाचवा वेगवान गोलंदाज म्हणून भारताच्या १७ खेळाडूंमध्ये स्थान मिळाले आहे ...
क्रीडा महासंघ या नात्याने २०११ च्या राष्ट्रीय क्रीडा विकास संहितेनुसार आठवडाभरात घटनादुरुस्ती करा आणि पुढील चार आठवड्यात त्यानुसार निवडणूक घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने तिरंदाजी महासंघाला दिले आहेत. ...