नाशिक : रविवार दि ७ जानेवारी २०१८ रोजी होणाऱ्या पाचव्या राष्ट्रीय व दहाव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथान स्पर्धेचा धावन मार्गमापनाचा शुभारंभ नाशिकचे जिल्हा क्रीडाधिकारी रविंद्र नाईक व सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. मव ...
महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन, पुणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि चºहोली येथील श्री वाघेश्वर व्हॉलीबॉल संघ यांच्या सहकार्याने २२ ते २५ डिसेंबर या कालावधीत महापौर चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले ...
रोटरी क्लब आॅफ चिंचवड आयोजित वयोगट बुद्धिबळ स्पर्धेत कुशाग्र जैन, शिवराज पिंगळे आणि सौरभ म्हमाणे यांनी आपापल्या गटात आघाडी मिळविली. निखिल चितळे, आयुषी मित्तल, अथर्व गावडे, तन्मय चौधरी हे संयुक्तपणे आपापल्या गटात आघाडीवर आहेत. ...
दिग्गज पिस्तूल नेमबाज जीतू राय आणि हीना सिद्धू यांनी जपानमध्ये शानदार कामगिरी केली. वाको सिटी येथे सुरू असलेल्या १० व्या आशियाई स्पर्धेत त्यांनी १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून दिले. ...
मेहुली घोष आणि शाहू माने यांनी जपानच्या वॉको सिटी येथे १० व्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकताना २०१८ च्या युवा आॅलिम्पिकसाठी पात्र ठरणारे पहिले भारतीय महिला व पुरुष नेमबाज ठरण्याचा बहुमान मिळवला. ...
दीपा कर्माकर तंदुरुस्त झाली असून पुढील आठवड्यात राष्ट्रीय शिबिरात सहभागी होणार आहे. मात्र राष्ट्रकूल स्पर्धेत ती सहभागी होणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. ...
अखिल भारतीय ‘खासदार चषक’ कबड्डी स्पर्धा ८ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत केळीवेळी येथे होणार आहे. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यंदा आपले ७५ वर्षे पूर्ण करीत असल्याने या हीरक महोत्सवी वर्ष साजरे करीत असल्याची माहिती कबड्डी स्पर्धेचे संयोजक माजी आमदार गजा ...