जयपूर : ‘आतापर्यंत जिंकलेल्या दोन विजेतेपदांचे समाधान असून पुढील वर्षी जागतिक जेतेपद पटकावण्याच्या शर्यतीत मी कोणतीही घाई करणार नाही,’ असे भारताचा व्यावसायिक स्टार बॉक्सर विजेंदर सिंग याने म्हटले. आतापर्यंत सलग ९ व्यावसायिक लढती जिंकताना विजेंदरने डब ...
जागतिक क्रमवारीत ४१व्या स्थानावर असलेला बेनॉइट पायरे पुण्यात होणाºया टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत पात्रता फेरीचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. फ्रान्सच्या पायरेसह जागतिक क्र. १६४ क्रमांकावर असलेला स्पेनचा टॉमी रोबरेडो हासुद्धा मुख्य स्पर्धेसाठीच्या च ...
राज्यातील ‘हिंद केसरी’सह ‘महाराष्ट्र केसरीं’ना प्रतिमहिना ६ हजार रुपये इतके राज्य शासनाकडून मानधन दिले जाते. मात्र, गेल्या मार्च महिन्यापासून हे मानधन त्यांना मिळाले नाही. याबाबत बुधवारी शिवसेनेने शिवाजी स्टेडियम येथील जिल्हा क्रीडा कार्यालयास टाळे ठ ...
ओरिसा येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापिठ तिरंदाज स्पर्धेकरिता ग्रामीण भाग शिरपूर जैन येथील दुर्गा सखाराम लांडकर या विद्यार्थीनीची निवड झाली आहे. ...
वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलचा धुमधडाका कामय आहे. सध्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये खेळत असलेल्या गेलने या स्पर्धेतील एका सामन्यात टी-20 क्रिकेटमधील एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. ...
मूर्तिजापूरच्या क्रीडांगणावर झालेल्या २५ व्या राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत मुलींमध्ये नाशिकने तर मुलांमध्ये औरंगाबादच्या संघाने विजेतेपद पकावले. या स्पर्धेत ३0 जिल्ह्यातील मुले आणि मुलींच्या ७00 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ...
भारतीय जलतरणपटूंकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगायची झाल्यास भारतीय जलतरण क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत आॅलिम्पिकपटू संदीप सेजवाल याने सोमवारी व्यक्त केले. ...