अकोला : होलीक्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलचा विद्यार्थी कुशल रमेश बोरकर याची गुजरात येथे डिसेंबर-२0१७ मध्ये होणार्या एनसीसी राष्ट्रीय ट्रेकिंग कॅम्पकरिता निवड झाली आहे. ...
नैसर्गिक आव्हानांचा सामना करीत आणि स्वत:चं आरोग्य सांभाळत अमेरिकेतील रेस अक्रॉस अमेरिका स्पर्धा ११ दिवस, २१ तास आणि ११ मिनिटांत पूर्ण केली. ही स्पर्धा पहिल्याच प्रयत्नात पूर्ण करणारा एकमेव व पहिला भारतीय असल्याचा फार आनंद होतो, असे आंतरराष्ट्रीय सायक ...
कोल्हापूर : कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग , सांगली, सातारा अशा पाच जिल्ह्यांसाठी परिपूर्ण विभागीय क्रीडासंकुल असावे, याकरिता २००९ साली तत्कालीन सरकारने संभाजीनगर येथे तुरुंग विभागाकडे असलेल्या जागेपैकी १७ एकर जागा क्रीडा विभागाकडे हस्तांतरित केली ...
खेळ मित्रत्व वाढवतो आणि खेळासाठी आपली टीम तेथे जायला हवी आणि त्यांची टीम आपल्या देशात यायला पाहिजे, असे मत महान धावपटू मिल्खा सिंग यांनी व्यक्त केले. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामने सुरू करण्याच्या मुद्द्यावर मिल्खा सिंग बोलत होते. ...
गोव्यात सध्या महोत्सवाचे दिवस आहेत. महाराष्ट्राच्या संघाने सुवर्ण पदकांची लयलूट करीत गोव्यात उत्सव साजरा केला. ७९व्या कॅडेट आणि सब ज्युनियर राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्र संघाने तीन गटात बाजी मारली. ...
समस्त ग्रामस्थ भूगाव, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ व मल्लसम्राट प्रतिष्ठान यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आणि ६१ वी वरिष्ठ गट राज्य कुस्ती स्पर्धा मुळशी तालुक ...
सांगलीत सुरू असलेल्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत तगड्या दिल्ली व चंदीगड संघांचा धुव्वा उडवत यजमान महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी अंतिम फेरीत धडक दिली. आज, १६ डिसेंबररोजी अंतिम सामना होणार आहे. दिवस महाराष्ट्राच्या मुले व मुली या दोन्ही संघांनी गाजविला ...