क्रीडाप्रेमी असोत की कट्टर पाठीराखे, २०१८ सालात आपणाला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले तर तो बोनस ठरावा. एखाददुसरा उसेन बोल्ट दशकभरामध्ये हाती लागला तर ते फार मोठे यश असेल! ...
तारा शहा, आदिती काळे, केदार भिडे यांनी आपापल्या वयोगटात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून हवेली तालुका बॅडमिंटन संघटना आयोजित अमनोरा करंडक बॅडमिंटन स्पर्धेत तिहेरी मुकुट मिळविला. ...
पुण्याचा वाईल्ड कार्डधारक अर्जुन कढेसमोर एटीपी टूर २५० वर्ल्ड मालिकेतील महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत सलामीच भारताचा अव्वल टेनिसपटू यूकी भांबरीचे आव्हान राहणार आहे. ...
पारस(जि.अकोला) : पारस औष्णिक विद्युत केंद्र येथे पार पडलेल्या महानिर्मितीच्या राज्यस्तरीय आंतरगृह क्रीडा स्पर्धेत चंद्र्रपूर औष्णिक विद्युत केंद्राला सर्वसाधारण विजेतपद बहाल करण्यात आले. ...
सृष्टी बक्षी या महिला सशक्तीकरणासाठी कन्याकुमारी ते श्रीनगर असा ३८०० किलोमीटरचा पायी प्रवास करीत आहे. १७८० किलोमीटरचा प्रवास करून त्या गुरुवारी नागपुरात पोहचल्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी आपल्या अभियानाचा उद्देश व आलेले अनुभव शेअर केले. ...
2007मध्ये शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला ‘चक दे इंडिया’ हा महिला हॉकीवर आधारित चित्रपट चांगलाच गाजला. परंतु, या चित्रपटाचे टायटल साँग हॉकीच्या तुलनेत भारतीय क्रिकेटच्या यशासाठी जास्त वापरले गेले. ...
गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ बनलेल्या विराट कोहलीने 2017 मध्ये आपल्या कमालीच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर दबदबा राखला आहे. ...
केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे घेण्यात आलेल्या २८ व्या वरिष्ठगट राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सायबर प्रकारात मुलांमध्ये एसएससीबी अर्थात सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डने तर मुलींमध्ये केरळ राज्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. ...