स्थानिक प्रतिभावान सायकलपटू ज्योती पटेल यांनी आपल्या कामगिरीने आणखी एक मानाचा तुरा शिरपेचात रोवला आहे. जीटूजी मोहिमेअंर्तगत ज्योती यांनी दिल्लीतील इंडिया गेट ते मुंबईतील गेट वे आॅफ इंडिया असा १४६० किमी सायकल प्रवास सहा दिवसांत पूर्ण केला. ...
केरळ राष्ट्रीय स्पर्धेत पदकविजेते महाराष्ट्राचे खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना अखेर दोन वर्षांनंतर न्याय मिळाला. याबाबत ‘लोकमत’ने शनिवारी वृत्त दिल्यानंतर सरकारने यासंबंधीचा शासन निर्णय काढला असून, त्यामुळे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक विजेत्यांना र ...
जानेवारीच्या अखेरीस नाशिक येथे होणा-या १२व्या वरिष्ठ राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेसाठी मुंबई उपनगर संघाची १४ जानेवारीला निवड होणार आहे. मुंबई उपनगर संघ निवड चाचणी मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि नवी मुंबईतील खेळाडूंसाठी खुली असेल, अशी माहिती आयोजकांनी दिली. ...
खेळांमधून होणाऱ्या दुखापती पूर्णपणे टाळणे खेळाडूंना कधीच शक्य नसते. पण, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास दुखापत गंभीर होण्यास टाळता येते, अशी माहिती प्रसिद्ध अस्थिव्यंग शल्यचिकित्सक डॉ. सतीश सोनार यांनी दिली. ...
के.एस.ए.च्या वतीने शाहू छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या स्पोर्टस कार्निव्हलअंतर्गत बास्केटबॉल स्पर्धेत सतरा वर्षांखालील गटात मुलांमध्ये वि. स. खांडेकर प्रशालेने विवेकानंद ज्युनिअर कॉलेजचा; तर मुलींमध्ये छत्रपती शिवाजी हायस्कूल (घुणकी) ...