देशांतर्गत क्रिकेटमध्ये राखलेले सातत्य भारतीय संघासाठीही कायम ठेवेल,’ असा विश्वास भारताच्या महिला क्रिकेट संघामध्ये निवड झालेल्या १७ वर्षीय मुंबईकर फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स हिने ‘लोकमत’कडे व्यक्त केला. ...
स्किर्इंग प्रकारात आंतरराष्ट्रीय पदक विजेती आंचल ठाकूर हिने माझ्या पदकामुळे शीतकालीन खेळाकडे पाहण्याची शासकीय उदासिनता बदलेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. ...
अकोला: सातारा येथे १ ते ५ जानेवारी या कालावधीत झालेल्या ७७ व्या युवा महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधिनीच्या बॉक्सरांनी शानदार प्रदर्शन करीत ८ सुवर्ण पदकांसह सामूहिक विजेतेपद पटकाविले. ...
वाशिम: चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने ५ ते ७ जानेवारीदरम्यान पार पडलेल्या महिला-पुरूष महापौर चषक कुस्ती स्पर्धेत वाशिमच्या बालगोपाल व्यायामशाळेच्या मल्लांनी सहभाग घेवून ‘चंद्रपूर केसरी’चा सन्मान प्राप्त केला. दरम्यान, या स्पर्धेत यशस्वी मल्लांचा ...
अकोला- स्थानिक जानकीबाई चौधरी डिजीटल इंग्लिश स्कूलमध्ये ९ जानेवारी रोजी आंतरशालेय क्रीडा महत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवात अकोला जिल्हातील ९ शाळांमधील विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग नोंदविला आहे.या क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी बी.जी.ई ...