वरळी डेअर येथून पहाटे ५ वाजून ४० मिनिटांनी सुरु झालेल्या अर्ध मॅरेथॉनला धावपटूंचा तुफान प्रतिसाद मिळाला. थंड वातावरणामध्ये सुरु झालेल्या या शर्यतीमध्ये अव्वल धावपटूंनी अपेक्षित वर्चस्व राखले. महिला गटामध्ये संजीवनी जाधव आणि मोनिका आथरे या नाशिककरांनी ...
अनुभवी लिएंडर पेस आणि पूरव राजा यांनी पाचव्या मानांकित ब्रुनो सोरेस आणि जॅमी मरे यांना पराभूत करत आॅस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरी गटात तिस-या फेरीत प्रवेश केला आहे. ...
महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुषांच्या दोन्ही संघांनी वरिष्ठ राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत विजय नोंदवला. पुरुषांच्या संघाने अत्यंत चुरशीच्या सामन्यात उत्तर प्रदेशवर ५२-४८ असा विजय मिळवला, तर महिला संघाने राजस्थानवर ८२-७१ अशी मात केली. ...
वाऱ्याच्या वेगाने धावणारा जमैकाचा विश्वविक्रमी धावपटू युसेन बोल्ट निवृत्त झाल्यानंतर, ट्रॅक अँड फिल्डवरचा नवा हिरो कोण, याबद्दल तमाम क्रीडाप्रेमींना उत्सुकता होती. त्या सगळ्यांना आता नवा 'युसेन बोल्ट' सापडला आहे. ...
कोल्हापूरमध्ये होणाऱ्या सर्वात मोठ्या हाफ महामॅरेथॉन’ स्पर्धेच्या निमित्ताने ‘लोकमत’तर्फे शहरात रविवारी (दि. २१) ‘प्रोमो-रन’ होणार आहे. या स्पर्धेने महामॅरेथॉनचे बिगुल वाजणार आहे. या ५ आणि १० किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आह ...
वाशिम: नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत वाशिम तालुक्यातील जयपूर येथील ओंकारेश्वर विद्यालयातील कल्याणी पांडुरंग गादेकर या विद्यार्थीनीने १४ वर्षांखालील ४१ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावत जिल्ह्याचा लौकिक वाढविला. महाराष्ट्राला या ...
ठाणे : ‘माझे ठाणे, सुंदर ठाणे’ या संकल्पनेतून नितीन कंपनी ते कॅडबरी उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण करण्यात आले असून या परिसरात नुकत्याच १०० मी स्पिंट स्केटिंग स्पर्धेचा थरार ठाणेकर नागरिकांनी अनुभवला. या वेळी रायसा संघाला विजेतेपद, तर स्पीड ट्रॅक या संघाला ...
सलग दोन पराभवांसह दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमवावी लागल्याने भारतीय संघासह कर्णधार विराट कोहली टीकेचे लक्ष्य होत आहे. बुधवारी आटोपलेली सेंच्युरियन कसोटी भारतीय संघासाठी निराशाजनक ठरली असली तरी हा सामना विराट कोहलीसाठी मात्र वैयक्तिक यश देण ...