अकोला : हॅण्डबॉल आणि रग्बी खेळासारखा खेळल्या जाणारा डयुबॉल खेळाची प्रथमच अकोला येथे राष्ट्रीय पातळीची स्पर्धा आयोजित केली आहे. संगीतकार वसंत देसाई क्रीडांगण येथे रविवारी चौथ्या राष्ट्रीय (१९ वर्षाआ तील मुले-मुली) डयुबॉल स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर ...
वाशिम - वाशिम जिल्हा परिषदेतर्फे २८ ते ३० जानेवारीदरम्यान स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले असून, २८ जानेवारीला मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे. ...
‘आरंभ प्रतिष्ठान’ हे ढोल ताशा व लाठी काठी पथक असून गेली ५ वर्षे डोंबिवलीसह राज्यात विविध ठिकाणी या संस्थेने आपल्या महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात विविध स्पर्धांमध्ये डोंबिवलीचा ठसा उमटवल्यानंतर राज्याच्या सांस्कृतिक उ ...
राज्यात गावोगावी गटागटाने सायकलिंग करणा-यांचे अनेक गट वा क्लब तयार झाले आहेत. सायकलिंग सोबत साहसी सायकल भ्रमण ,दीर्घ पल्ल्याच्या सायकल स्पर्धा आणि सायक्लोथोन असे अनेक उपक्रम देखील ठिकठीकाणी होत असतात. सर्वत्र सुरु असलेल्या सायकलिंगला प्रतिष्ठा मिळावी ...
गतविजेत्या रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपनमधील विजयी घोडदौड कायम राखत स्पर्धेच्या उपांत्या फेरीत प्रवेश केला. बुधवारी झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत फेडररने थॉमस बर्डिचवर ७-६(१), ६-३, ६-४ अशा फरकाने मात केली. ...
कर्नाटक येथे १९ ते २१ जानेवारी २०१८ दरम्यान झालेल्या राष्टÑीय बेंच प्रेस स्पर्धेत ठाण्याच्या संजय दाभोळकर यांनी अव्वल क्रमांक मिळवून बाजी मारली आहे. ...
हिवरा आश्रम (बुलडाणा) : वाशिम राँदिनियर्स या ग्रुप ने आयोजित केलेली वाशिम ते अमरावती मार्गावर ४०० किलोमीटरच्या ब्रेवेट सायकलिंग स्पर्धेत देऊळगाव माळी येथील अलका गिऱ्हे या महिलेने मध्य भारतातून द्वितीय येण्याचा बहुमान पटकावला आहे. ...
यवतमाळ येथे संपन्न झालेल्या पुरुष व महिला राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत छत्रे विद्यालय व जयभवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंनी सात सुवर्णपदके मिळवीत सांघिक उपविजेतेपद पटकावले ...