भारताचा ग्रँडमास्टर विदित गुजराथीने नेदरलॅँड येथे संपलेल्या टाटा स्टील बुद्धिबळ चॅलेंजर्स स्पर्धेत पाच विजय आणि आठ बरोबरी साधून १३ पैकी नऊ गुण संपादन करून जेतेपद जिंकले. ...
गतविजेत्या पंजाब रॉयल्सने एकतर्फी झालेल्या सामन्यात वर्चस्व राखताना हरियाणा हॅमर्सला ६-३ असे लोळवत प्रो रेसलिग लीगच्या तिस-या सत्राचे जेतेपद पटकावले. सामन्यातील पहिल्या लढतीत पराभूत झाल्यानंतर ग्रिगोजेर्वा एनास्तसिजा, फांटा कोम्बा, गेनो पेट्रोशिवली, ...
गत चॅम्पियन पी. व्ही. सिंधू आणि माजी चॅम्पियन किदाम्बी श्रीकांत उद्यापासून (मंगळवार) पात्रता फेरीने सुरू होणाºया इंडिया ओपन २०१८ सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीत भारताच्या आव्हानाचे नेतृत्व करणार आहेत. सिंधूव्यतिरिक्त महिला ...
अकोला: कर्नाटक पॉवर लिफ्टिंग असोसिएशन व राष्ट्रीय पॉवर लिफ्टिर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाटकमधील हौसपेठ येथे राष्ट्रीयस्तर बेंचप्रेस पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत मास्टर ग्रुपमध्ये ९0 कि लो वजन गटात अकोल्याचे सुध ...
भारताचा रोहन बोपन्ना आणि हंगेरीेची टिमिया बाबोस यांना आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या पाचव्या मानांकित जोडीला क्रोएशियाचा माटे पाविक आणि कॅनडाची गॅब्रिएल डेब्रोवस्की या आठव्या मानांकित जोडीने ...
वाशिम: वाशिम जिल्हा परिषदेतर्फे २८ ते ३0 जानेवारीदरम्यान स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले असून, २८ जानेवारीला मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. ...
महाराष्टÑ असोसिएशन फॉर कॅनोर्इंग अॅण्ड कयाकिंग यांच्यामार्फत कॅनो कयाकिंग असोसिएशन आॅफ इंडिया या जिल्हा संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय केनोर्इंग अॅण्ड कयाकिंग अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकने आठ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये पाच सुव ...
अकोला : वसंत देसाई स्टेडियम बॅडमिंटन हॉल येथे रविवारी जिल्हास्तरीय १७ वर्षांआतील मुले बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन अकोला जिल्हा बॅडमिंटन अँण्ड शटर्ल्स असोसिएशनच्यावतीने केले होते. स्पर्धेतील अंतिम सामना असित देसाई व वेदांत कोल्हे यांच्यात झाला. असितने १९ ...