भारतीय स्टार बॉक्सर एम. सी. मेरी कोम हिने इंडियन ओपन बॉक्सिंग स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी आज येथे सुवर्णपदक जिंकले. मेरी कोमसह संजीत, मनिष कौशिक, पी. बासुमातर, लव्हलीना बोर्गाहेन, पिंकी राणी व मनिष यांनी सुवर्णपदक जिंकले. ...
महाराष्ट्राच्या विकास यादवने पहिल्या भारतीय खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. तमिळनाडूच्या प्रवीणने तिहेरी उडीत सुवर्णपदक पटकावले. मात्र, लांब उडीत त्याला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. ...
देशात खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहित करणा-या ‘खेलो इंडिया’ची सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात खेळातील गुणवत्तेला कमतरता नाही आणि सरकार खेळाशी प्रेम असणा-या व जे समर्पण भावनेने खेळतात अशा खेळाडूंना मदत करू इच्छिते, असे सांगितले. ...
वाशिम : क्रीडा संस्कृतीची जोपासना व संवर्धन परिणामकारक करण्याच्या दृष्टीने तसेच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करता यावी, यासाठी क्रीडाविषयक तंत्रशुद्ध प्रशिक्षण, खेळाडूंच्या दर्जात सुधारणा, दर्जेदार पायाभुत सुविधा, खेळाडूंचा गौरव, ...
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या ‘खेलो इंडिया’ या उपक्रमातील शालेय स्पर्धेत पहिल्या दिवशी तामिळनाडूने पदकतालिकेत आघाडी घेतली. त्यांनी २ सुवर्ण, २ रौप्य आणि एक कांस्यपदक पटकावत ५ पदकांची कमाई केली. ...
बुलडाणा : दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील किक बॉक्सींग स्पर्धेत सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून नेत्रदिपक कामगिरी करीत यश संपादन केले असून त्या विद्यार्थ्यांची आयर्लंड येथे होणा ऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...
उच्च बनावटीच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकलचे खास प्रशिक्षण घेतलेल्या एनसायक्लोपीडियातील मोहम्मद अन्सारी आणि वास्तुविशारद ज्योती पटेल यांनी एक हजार किमी साहसी सायकल प्रवास विक्रमी वेळेत पूर्ण केला. ...