अकोला : शहरातील गोरक्षण रोड भागातील खंडेलवाल स्केटिंग रिंक वर ३ व ४ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य खुल्या रोलर स्केटिंग स्पर्धेत ७ वर्षाखालील मुलांच्या गटात अकोल्याच्या पुष्कर चंद्रकांत झटाले याने दोन सूवर्ण पदका पटकावले ...
चिखली: स्थानिक अनुराधा तंत्ननिकेतनमध्ये विभागीय व्हॉलीबॉल, बास्केटबॉल व फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनुराधा तंत्ननिकेतनच्या चमूने बास्केटबॉलमध्ये विजेता, तर व्हॉलीबॉलमध्ये उपविजेतेपद पटकाविले आहे. ...
वय वर्षे अवघी १५. पूर्व महाराष्ट्रातील आदिवासी भागातील मुलगी. वडील शेतमजूर. खेळासाठी वातारण तर नाहीच. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत महाराष्ट्राच्या ताई बामणे या मुलीने खेलो इंडियात ८०० मीटर मुलींच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकाविले. आज हीच मुलगी महारा ...
रत्नागिरी जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग आणि पॅरा अॅथलेटिक्स असोसिएशनची जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी डेरवण (चिपळूण) येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या क्रीडा संकुलात क्रीडा स्पर्धा घेण्यात आली. ...
देशभरातील विविध राज्यात कार्यरत फायर फायटर्सना आपली प्रतिभा दाखविण्यासाठी आयोजित देशातील पहिल्या इंडियन फायर सर्व्हिस गेम्स २०१८चे शुक्रवारी थाटात उद््घाटन झाले. ...
गतविजेती आणि अव्वल मानांकीत पी. व्ही. सिंधू हिने इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखताना उपांत्य फेरीत धडक मारली. तिने स्पेनच्या बीटरिज कोरालेस हिला तीन गेमपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात नमवले. ...
सोनिपत (हरियाणा) येथे झालेल्या राष्टÑीय बेंच प्रेस स्पर्धेत ठाण्यातील संजय दाभोळकर यांनी बाजी मारली असून १२० किलोचे वजन उचलून त्यांनी सुवर्णपदक पटकविले आहे. ...
केंद्र सरकारने वर्ष २०१८-१९ साठी अर्थसंकल्प सादर करताना युवक व क्रीडा मंत्रालयाच्या बजेटमध्ये २५८.१९ कोटी रुपयांची वाढ केली आहे. त्यात शालेय क्रीडा स्पर्धा ‘खेलो इंडिया’साठी जवळजवळ ५२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...