लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रीडा

क्रीडा

Sports, Latest Marathi News

‘रन द रान’ या डेझर्ट अल्ट्रा शर्यतीत नागपूरच्या पाच धावपटूंची चमक - Marathi News | Five runners of Nagpur ran in 'Run the RANN' of Desert Ultra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘रन द रान’ या डेझर्ट अल्ट्रा शर्यतीत नागपूरच्या पाच धावपटूंची चमक

नागपूर रनर्स अकादमीच्या दोन महिलांसह पाच धावपटूंनी ‘रन द रान’ यात भाग घेत चमक दाखविली. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत या धावपटूंनी अनुभव कथन केले. ...

मिशन आॅलिम्पिक : वर्षा चौधरी करणार राज्याचे प्रतिनिधित्व पात्रता चाचणीत महाराष्ट्रात नाचलोंढीची धावपटू अव्वल - Marathi News | Mission Olympian: Varsha Chaudhary will represent the state in the eligibility test; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मिशन आॅलिम्पिक : वर्षा चौधरी करणार राज्याचे प्रतिनिधित्व पात्रता चाचणीत महाराष्ट्रात नाचलोंढीची धावपटू अव्वल

पेठ : मिशन आॅलिम्पिक तयारीसाठी बालेवाडी (पुणे) येथे गॅस अथॉरिटी आॅफ इंडिया (गेल) व नॅशनल युवा को-आॅपरेटिव्ह सोसायटी लि. यांच्यातर्फे राज्यस्तरीय स्पर्धेत धावपटूंची निवड चाचणी घेण्यात आली. ...

आॅलिम्पिक स्पर्धेतील निवड चाचणीत जोहरेचे यश - Marathi News | Fame success in the Olympic Games selection trial | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आॅलिम्पिक स्पर्धेतील निवड चाचणीत जोहरेचे यश

मालेगाव : टोकियो (जपान) येथे होणाºया आॅलिम्पिक स्पर्धेसाठी ‘गेल रफ्तार’ या अखिल भारतीय धावपटू निवड चाचणी स्पर्धेत साक्षी जोहरे हिने धावण्याच्या स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आहे. ...

सातारा : खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्राजक्ता साळुंखे देशात दुसरी - Marathi News | Satara: Play India second in the National Weightlifting Championship in Prajakta Salunkhe | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्राजक्ता साळुंखे देशात दुसरी

सातारा येथील अनंत इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी प्राजक्ता मधुकर साळुंखे हिने नवी दिल्लीत झालेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत देशात दुसरा क्रमांक पटकावला. प्राजक्ताने ६३ किलो वजनी गटात १५७ किलो वजन उचलले. ...

शिरपूर जैन येथे १७ व १८ फेब्रुवारीला कुस्त्यांची दंगल - Marathi News | wrestling compitation On June 17 and 18 at Shirpur Jain | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिरपूर जैन येथे १७ व १८ फेब्रुवारीला कुस्त्यांची दंगल

शिरपूर जैन: येथील जानगीर महाराज संस्थानच्या भव्य मैदानावर महाशिवरात्रीचे औचित्य साधून निकाली कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे. ...

हरियाणाला मागे टाकून महाराष्ट्र अव्वल स्थानी विराजमान - Marathi News | Maharashtra tops Haryana | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हरियाणाला मागे टाकून महाराष्ट्र अव्वल स्थानी विराजमान

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्णपदकांची कमाई करून आपल्या संघाला खेलो इंडिया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकतालिकेत अव्वल स्थानी पोहोचविले. ...

केळीवेळीत आजपासून राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेस प्रारंभ - Marathi News | Starting of Kabaddi at National level, | Latest akola News at Lokmat.com

अकोला :केळीवेळीत आजपासून राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेस प्रारंभ

केळीवेळी : कबड्डीची पंढरी मानल्या जाणार्‍या केळीवेळी गावात ८ फेब्रुवारीपासून खासदार चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेचे उद्घाटन ८ फेब्रुवारीच्या दुपारी ४.३0 वाजता होणार आहे. ...

खेलो इंडीया स्पर्धेत जिम्नॅस्टीकमध्ये ठाणे, डोंबिवलीची दमदार कामगिरी - Marathi News | Thane, Dombivli perform well in the gymnastics in India's Gymnastics | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खेलो इंडीया स्पर्धेत जिम्नॅस्टीकमध्ये ठाणे, डोंबिवलीची दमदार कामगिरी

खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेच्या ८ व्या दिवशी जिम्नॅस्टीक मध्ये आज महाराष्ट्राने दमदार कामगिरी केली यात महाराष्ट्राला २ सुवर्ण, १ रजत  व ४ कास्य पदक मिळाली. ...