ठाणे : मुकंद स्पोर्ट्स आयोजित क्रीडा महोत्सवाला रविवारी सुरुवात झाली असून, या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी झालेल्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेतील मुलांच्या गटात चिन्मय चौहान तर मुलींच्या गटात परिणा खिल्लारी यांनी अव्वल स्थान पटकावत, आंतरशालेय मिनी मॅरेथॉन स् ...
भारतीय टेनिसस्टार करमन कौर आणि अंकिता रैना यांनी केलेल्या शानदार प्रदर्शनाच्या जोरावर भारताने फेड चषक आशिया ओशियन अ गटात स्थान कायम राखण्यात यश मिळवले. एकेरीतील दोन्ही सामने जिंकत भारताने चिनी तैपइवर २-० ने आघाडी मिळवली. ...
जिमनॅस्टि क्रीडा प्रकारांतील सर्व खेळांविषयी जागृती निर्माण होऊन नाशिकमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिमनॅस्टीस्ट घडावे यासाठी छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आयोजित जिमनॅस्टिक स्पर्धाच्या पाश्र्वभूमीवर शनिवारी (दि.10)शहरातून शोभायात्र काढण्यात आली. ...
या मॅरेथॉनमध्ये सुमारे हरसूल परिसरातील एक हजार आदिवासी शालेय विद्यार्थ्यांनी धाव घेतली. ग्रामिण पोलीस दलाचे अधिक्षक अधिक्षक संजय दराडे यांच्या हस्ते शनिवारी (दि.१०) सकाळी हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला प्रारंभ करण्यात आला. ...
ठाणे : नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियम येथे गुरुवारी खेलो इंडिया स्कूल स्पर्धेत ज्युदो प्रकारात ठाण्याच्या सरस्वती क्रीडासंकुलच्या अपूर्वा पाटील हिची महाराष्टÑ संघात निवड झाली होती. ठाणे शहरातून एकमेव ज्युदोपटू म्हणून निवड झालेल्या अपूर्वाने मिळा ...