भारताचा सलमान शेख, मनीष कौशिक, के. श्याम कुमार, आशिष यांनी पुरुषांच्या तर पवित्राने महिलांच्या गटात आशियाई निवड चाचणी मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. भारतीयांनी स्पर्धेत एकूण ५ सुवर्ण, १ रौप्य व ४ कांस्य पदके जिंकली. ...
राज्यात क्रीडा संस्कृती रुजावी, आंतरराष्टÑीय स्पर्धांमध्ये खेळाडूंनी पदके मिळवावीत, हा पुरस्काराचा हेतू असतो. यानिमित्ताने वेळेत कौतुकाची थाप पाठीवर पडल्यावर खेळाडू आणखी जोमाने कामाला लागू शकतात. ...
युवा विश्व चॅम्पियन शशी चोपडा (५७ किलो) याच्यासह सहा भारतीय मुष्टियोद्ध्यांनी आशियाई खेळाच्या परीक्षण स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली, तर चार अन्य खेळाडूंनी कांस्यपदक जिंकले. ...
अकोला : दिल्ली येथे झालेल्या खेलो इंडिया स्कूल गेम्समध्ये अकोल्याच्या कृष्णा घोडके याने ४२ किलो वजन गटात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करीत तृतीय स्थान मिळवून कांस्य पदक पटकाविले. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच इतर भागातील खेळाडूंच्या कला गुणाना वाव देण्यासाठी येथील कुणाल बागवे कला, क्रीड़ा मंडळाच्यावतीने गेली अकरा वर्षे भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षी ही स्पर्धा २३ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत येथील विद्यामंदिरच्या ...
रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत चौथा क्रमांक संपादन करून इतिहास रचणारी भारताची अव्वल जिम्नॅॅस्टिकपटू दीपा करमाकरने गुडघ्याच्या दुखापतीमुळे आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे होणा-या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली असल्याची माहिती तिचे मार्गदर्शक बिसवेश ...