नाट्य आणि चित्रपट कलावंतांसह विविध कलाक्षेत्रांतील कलाकारांच्या सेलिब्रिटी क्रिकेट लीग स्पर्धेचे अजिंक्यपद डी. जे. किंगमेकर या संघाने पटकावले असून, या संघाकडून खेळणारा अभिनेता चिन्मय उद्गीरकर याने चौकार, षटकारांची आतषबाजी करून आपल्या संघाला विजय मिळव ...
ग्रामपालिका आयोजित ४८ व्या डांगी, संकरित, औद्योगिक, संकरित आणि शेतकी जनावरांच्या प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी सोमवारी लालमातीवरील कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. यात नाशिक जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील मल्लांनी सहभाग घेतला. ...
नाशिकची मॅरेथॉन गर्ल मोनिका आथरे हिने सलग दुसऱ्यांदा दिल्ली मॅरेथॉन स्पर्धा जिंकून दिल्लीवरील दबदबा कायम ठेवला आहे. रविवारी (दि.२५) सकाळी दिल्लीत झालेल्या फुल मॅरेथॉन स्पर्धेत मोनिका आथरे हिने दोन तास ४३ मिनिटे आणि ४६ सेकंदाची वेळ नोंदवत मॅरेथॉनवरील ...
जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती शिक्षण विभाग पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय अध्यक्ष व सभापती चषक कला, क्र ीडा व सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात झाल्या. तालुकास्तरावर प्रथम येणाºया स्पर्धकांना जिल्हास्तरीय सहभागाची संधी मिळणार आहे. ...
भारताचा स्टार खेळाडू समीर वर्मा याने जागतिक क्रमवारीत नंबर दोनवर असलेला माजी खेळाडू केंटो मोमोटो याला नमवून १ लाख ५० हजार डॉलर पुरस्कार रकमेच्या स्वीस ओपन बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. ...
आगामी आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभागाचे सोनेरी स्वप्न उराशी बाळगून पेठ तालुक्यातील नाचलोंढी सारख्या दुर्गम पाड्यावरील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी वर्षा चौधरी या धावपटूने आगेकूच सुरूच ठेवली असून, गुरुवारी दिल्ली येथे झालेल्या पात्रता चाचणी ४०० मी. ...