राज्य शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात प्रशिक्षकाची भूमिका बजावणाºयांपैकी २६ राज्य मार्गदर्शकांना नुकतीच तालुका क्रीडाधिकारीपदी बढती देण्यात आली. निवृत्तीला केवळ तीन- चार वर्षे शिल्लक असताना मिळालेले हे ‘गिफ्ट’ आनंददायी ठरण्याऐवजी अनेकांसाठी ...
श्रीलंकेने दिलेल्या २१५ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करीत बांगलादेशने लंकेवर पाच गडी राखून विजय मिळवला आहे. मुशफिकूर रहीम आणि लिट्टन दास यांच्या तुफानी खेळाच्या जोरावर बांगलादेशने हा विजय साकारला. ...
सुमारे सव्वा वर्षाच्या खंडानंतर २३ वेळची ग्रॅण्ड स्लॅम विजेती खेळाडू सेरेना विल्यम्स हिने डब्ल्यूटीए टूरवर धडाक्यात पुनरागमन केले आहे. इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेत तिने गुरुवारी जरिना डियासवर ७-५, ६-३ असा विजय मिळवला. ...
भारताची नेमबाज अंजूम मुदगिल हिने मेक्सिकोत सुरू असलेल्या आयएएसएफ विश्वचषक नेमबाजीच्या महिला रायफल थ्रो पोजिशनच्या पाच मीटर प्रकारात रौप्यपदक जिंकले. विश्वचषकात अंजूमचे हे पहिलेच पदक आहे. ...
शिवाजी विद्यापीठातील क्रीडा अधिविभागातर्फे आयोजित सन २०१६-१७ या वर्षी अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य मिळालेल्या खेळाडूंच्या गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाच्या सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध ...
येथील हॅन्डबॉलचे मैदान गाजविणारे प्रा.डॉ.सागर प्रल्हादराव नारखेडे यांची पाकिस्तानात होणाऱ्या दक्षिण व मध्य आशिया हॅन्डबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेकरिता भारतीय ज्युनिअर संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. ...
आपल्याला घरचा पूर्णपणे पाठिंबा मिळाला तसेच कोणताही खेळ चिकाटीने खेळण्याची क्षमता ठेवली, तर यशाचा मार्ग अगदी सोपा होऊन जातो. प्रत्येक स्त्रीला कुटुंबाबरोबरच कामाची जबाबदारीदेखील सांभाळावी लागते. घरापासून बाहेरच्या नवीन क्षेत्रात काम करताना स्त्रीला सं ...
युवा नेमबाज अनीष भानवाला आणि नीरज कुमार यांनी मेक्सिकोतील गुआदालाजारा येथे सुरू असलेल्या आयएएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीकडे कूच केली आहे. ...