गोल्ड कोस्टमध्ये आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय पथकातील अधिका-यांच्या यादीला कात्री लावणाºया क्रीडा मंत्रालयाच्या भूमिकेवर भारतीय आॅलिम्पिक संघटनेने (आयओए) तीव्र आक्षेप नोंदविला आहे. ...
नाशिकमहाराष्ट्र अमेरिकन फुटबॉल असोसिएशन आणि कै.केएनडी बहुउद्देशीय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुल येथे घेण्यात आलेल्या अमेरिकन फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिल्लीला नमवून तेलंगाणा संघाने विजेतेपद पटकाविले. गेल्या १९ मार्च पा ...
जगप्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांच्या असलेल्या आकर्षणामुळे २०२०मध्ये होणा-या ‘एशियन बीच गेम्स’ स्पर्धेचे यजमानपद गोव्याला बहाल करण्यात आले होते. गोव्यानेही त्यासाठी प्रयत्न केले होते. अखेर ‘आयओए’नी ही संधी मिळवून दिली होती. ...
राज्यातील दिव्यांग क्रीडापटूंच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे तीन दिवसीय राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्यातील दिव्यांग क्रीडापटूंनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, ...
आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे पुढील महिन्यात ४ एप्रिलपासून आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवर होणाऱ्या खर्चात कपात करण्याचा सरकारचा विचार आहे. क्रीडा मंत्रालय खेळाडूंसोबत जाणा-या अधिका-यांच्या पथकास कात्री लावणार असल्याने अधिकारी आणि खेळाडूंचे कुट ...
स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आणि आर्थिक सुबत्तेसाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या जिम्नॅस्टिक प्रकारात पदक जिंकण्याची इच्छा राकेश पात्रा याने व्यक्त केली. ...
आघाडीचा शरीरसौष्ठवपटू सुनीत जाधव आता मिस्टर इंडियासाठी सज्ज झाला आहे. रोहा आणि गुरगावपाठोपाठ मला आता पुणेही जिंकायचेय, असे सांगत त्याने आपला इरादा स्पष्ट केला आहे. ...