राष्ट्रकुल स्पर्धेच्या आधी पायाच्या घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे त्रस्त असलेली पी.व्ही.सिंधू हिला आशा आहे की ती स्पर्धेच्या आधी तंदुरुस्त होईल तसेच भारत या स्पर्धेत पदकेदेखील पटकावेल. ...
युवा खेळाडू मनू भाखर आणि श्रीहरी नटराजन हे आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदार्पण करण्यास सज्ज असून, देशासाठी पदक जिंकण्याचा निर्धारही या खेळाडूंनी व्यक्त केला. केंद्र शासनाच्यावतीने नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेतून हे खेळाडू चॅम्पियन होऊन ...
राष्ट्रकुल क्रीडा ग्राममध्ये भारतीय पथकाची निवास व्यवस्था असलेल्या परिसरात सिरिंंज मिळाल्यानंतर चौकशी सुरू झाली आहे, पण भारतीय अधिकाऱ्याने मात्र कुठले चुकीचे काम झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. ...
चैत्र महिन्याच्या प्रारंभानंतर खेडोपाडी यात्रांचे आयोजन होते. यात होणाऱ्या कुस्तीच्या स्पर्धात आता तरुणाई पुढे येत आहे. तालुक्यातील अहेरवाडीतच्या यात्रा महोत्सवातील कुस्त्यांच्या दंगलीत हेच चित्र दिसून आले. ...
सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र मंडळाच्या वतीने अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या ...
अखिल भारतीय खुल्या स्नूकर स्पर्धेत दिल्लीच्या अनुज उप्पल, मुंबईच्या शिवम अरोरा, क्यू मास्टर्स आनंद रघुवंशी, क्यू क्लबच्या ज्ञानराज सथपती व औरंगाबादच्या कृष्णराज अरकोड यांनी गुरूवारी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ...
पाचव्या युथ गटाच्या २३ वर्षांआतील मुलांच्या आणि मुलींच्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत मुलांच्या वैयक्तिक फॉइल प्रकारात महाराष्ट्राचा थोम्बासिंगने महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. ...