टेबल टेनिसच्या स्पर्धांना जाण्यामुळे तिची शाळा अनेकदा बुडायची, पण तिची शाळा आणि खासकरून शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर मरिना, इतर शिक्षिकांचा तिला नेहमीच पाठिंबा राहिला. ...
छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या जागेत स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत भुयारी वाहनतळ उभारण्याच्या प्रस्तावाला कडाडून विरोध करण्याचा ठराव जिल्हा क्रीडा परिषद छत्रपती शिवाजी स्टेडियम बचाव समितीच्या शनिवारी (दि. २१) झालेल्या बैठकीत करण्यात आला. या मैदानाचा वापर ...
विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने प्रेरित नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ सातत्याने शैक्षणिक उपक्रम राबवित असते. त्याचाच एक भाग म्हणून मंडळाने विद्यार्थ्यांमध्ये शारीरिकदृष्ट्या सक्षमता निर्माण व्हावी, मैदानाशी त्यांची ...
‘काहींच्या मते मी पुनरागमन केले आहे. पण खरं म्हणजे, तो छोटा ब्रेक होता. हे माझ्या कामगिरीतील सातत्य आहे,’ या शब्दात नेमबाज तेजस्विनी सावंत हिने राष्ट्रकुलमधील कामगिरीचे समर्थन केले आहे. ...
दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन केलेला सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याला अद्याप आपल्या लौकिकानुसार कामगिरी करण्यात अपयश आले आहे. सध्या सुरू असलेल्या माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेतही उपांत्यपूर्व फेरीआधीच जोकोविचला आपला गाशा गुंडाळा ...
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मनिकाने नेत्रदीपक कामगिरी केली होती. त्यामुळे प्रतिष्ठीत अर्जुन पुरस्कारासाठी टेबल टेनिस महासंघाने तिची शिफारस केली आहे. ...