सॉफ्टबॉलचा आगामी टोकियो आॅलिम्पिकमध्ये समावेश झाला असला, तरी अद्याप या खेळाला भारतीय आॅलिम्पिक संघटनेने (आयओए) मान्यता दिली नसल्याने आम्हाला अडचणी येत आहेत. ...
मुंबईत २०२६ मध्ये युवा आॅलिम्पिक आणि २०३० मध्ये आशियाडच्या अयोजनासह २०३२ च्या आॅलिम्पिकचे आयोजन नवी दिल्लीत करण्यास भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) उत्सुक आहे. यासंदर्भात दावेदारी सादर करण्याची शनिवारी घोषणा करण्यात आली. ...
माजी चॅम्पियन गारबाईन मुगुरुजाने आॅस्ट्रेलियाच्या सॅम स्टोसूरचा ६-०, ६-२ ने पराभव करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत अंतिम १६ खेळाडूंत स्थान मिळवले. मारिया शारापोव्हाने परंपरागत प्रतिस्पर्धी सेरेना विल्यम्सविरुद्ध लढत देण्याच्या दिशेने आगेकू ...
९ वर्षाखालील गटात सोलापूरच्या सोहम शेटेने, ११ वर्षाखालील गटात आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित मुंबईच्या राशी चौहानने तर १३ वर्षाखालील गटात आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित मुंबईच्या मोनीक शाहने विजेतेपद पटकाविले. ...
शहरातील दोन युवा प्रतिभावान खेळाडू आपापल्या खेळात यशोशिखर गाठण्याचे ध्येय बाळगून आहेत. १२ वर्षांचा रौनक साधवानी बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय मास्टर बनला तर १७ वर्षीय मालविकाने आशियाई शालेय बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळविले. ...
लिंबो स्केटिंगमध्ये अनेक विक्रम नोंदविणाऱ्या सृष्टी शर्माने यात आणखी एका विक्रमाची भर घातली. सृष्टी आईस लिंबो स्केटिंगमध्ये स्वत:चे नाव ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदविण्यात यशस्वी ठरली. ...