स्पेनच्या गर्बाइन मुगुरुझा हिने धमाकेदार विजयाची नोंद करताना स्टार खेळाडू रशियाच्या मारिया शारापोवा हिचा सरळ दोन सेटमध्ये धुव्वा उडवला. या दिमाखदार विजयासह मुगुरुझाने फ्रेंच ओपन स्पर्धेच्या महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली. ...
मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय खुल्या अ गट बुध्दिबळ स्पर्धेमधील साखळी पाचव्या फेरीत प्रथम मानांकित ग्रँडमास्टर क्रवत्सीव मार्टिनला भारताच्या फिडे मास्टर एरीगीसी अर्जुनने बरोबरीत रोखले. ...
नाशिक : गोवा येथे सुरू असलेल्या ब्रीज स्पर्धेत भारताच्या मिक्स डबल संघाने पहिल्याच दिवशी आघाडी घेत स्पर्धेत आव्हान निर्माण केले आहे. बुधवारी सकाळी या स्पर्धेला प्रारंभ झाला. ...
जाकार्ता (इंडोनेशिया) येथे आॅगस्टमध्ये होणाऱ्या आशियाड स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाच्या निवड चाचणीत कुस्ती महासंघाने अचानक निकष बदलून कोल्हापूरची कुस्तीपटू रेश्मा माने हिला ६२ ऐवजी ६८ किलो गटातून चाचणी देण्यास भाग पाडले आहे. ...
गेल्या अनेक स्पर्धांमधून आपली टेनिसविश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडलेल्या जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव याला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसल्याने फ्रेंच ओपन स्पर्धेत खळबळ माजली. ...