ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या वनडेत इंग्लंडने 50 षटकात 6 बाद 481 धावा फटकावत एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठ्या धावसंख्येची नोंद केली. या सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झाली. त्यातील ठळक विक्रमांचा घेतलेला आढावा. ...
पॅरालिंपिक राज्य संघटनाच्या मान्यतेने पॅरा स्पोर्ट्स असोसिएशन ठाणे व श्री तिसाई प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित केलेल्या 12 व्या राज्यस्तरीय दिव्यांग जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या जलतरणपट्टनी आपली चमकदार कामगिरी करीत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. ...
स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडररने एटीपी जागतीक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वलस्थानी झेप घेतली आहे. स्टुटगार्ट ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारुन त्याने हे स्थान पुन्हा काबीज केले आहे. ...
देशासाठी आशियाड खेळण्याचे सोडून स्वत:चे रँकिंग वाढावे यासाठी अमेरिकन ओपन टेनिस खेळण्यास प्राधान्य देणारा युवा टेनिसपटू यूकी भांबरी टार्गेट आॅलिम्पिक पोडियम (टॉप्स) योजनेतून बाहेर झाला आहे. ...
ख्रिस्टियानो रोनाल्डोने केलेली हॅटट्रिक आणि डिएगो कोस्टासह इतर स्पॅनिश खेळाडूंनी केलेला सांघिक खेळ यामुळे ब गटात पोर्तुगाल आणि स्पेन यांच्यात शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेली लढत 3-3 अशा बरोबरीत सुटली. ...
अफगणिस्तानचा संघ आपला पहिलाच कसोटी सामना सध्या बंगळुरूत भारताविरुद्ध खेळतोय. असे असले तरी 1960 मध्येच एक अफगाणी क्रिकेटपटू कसोटी क्रिकेट खेळलाय यावर तुमचा विश्वास बसेल का!नाही ना...पण हे खरे आहे आणि हा पहिला अफगाणी टेस्ट क्रिकेटर आहे त्यांच्या जमान्य ...