भारताचे अव्वल खेळाडू पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांचे इंडोनेशिया ओपनमधील शानदार कामगिरी कायम ठेवताना मंगळवारपासून सुरू होणाऱ्या थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याकडे लक्ष असणार आहे. ...
आघाडीचा फलंदाज लोकेश राहुलने इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी२0 मालिकेतील सुरेख कामगिरीच्या बळावर आयसीसी टी२० क्रमवारीत ९ क्रमांकांनी झेप घेत तिसरे स्थान पटकावले. ...
पुण्यात झालेल्या ४५ व्या ज्युनिअर ग्लेनमार्क राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत सातारा तालुक्यातील लिंब येथील आर्यन विजय वर्णेकर याने १४ वर्षांखालील वयोगटात ...
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेपूर्वी सुरू झालेले प्रशिक्षकपदाच्या गच्छंतीचे सत्र स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर कायम राहिल्याने स्पेन संघ सध्या चर्चेत आहे. ...
tसेरेना विल्यम्सने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सहज प्रवेश केला. तिने रशियाच्या इव्हजेनीया रोडीनाचा सरळ सेटमध्ये 6-2, 6-2 असा पराभव केला. तिने विम्बल्डन स्पर्धेत 13 वेळा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. ...
ड्रॅगफ्लिकर रूपिंदर पाल सिंग आणि स्ट्रायकर आकाशदीप सिंग यांनी भारतीय पुरूष हॉकी संघात पुनरागमन केले आहे. पुढील महिन्यात होणा-या आशियाई स्पर्धेसाठी 18 सदस्यीय खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली. या स्पर्धेत जेतेपद पटकावून 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धेत थेट ...
फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत मंगळवारी सेंट पीटर्सबर्ग स्टेडियमवर माजी विजेत्या फ्रान्ससमोर बेल्जियमचे आव्हान असणार आहे. या विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघांच्या कामगिरीचा आलेख चढा आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार आहे. ...