क्रोएशियाने ऐतिहासिक कामगिरीचे साक्षीदार असलेलेल्या प्रत्येकाने विजयी जल्लोष साजरा केला. पण याच विजयी आनंदात क्रोएशियाच्या खेळाडूंकडून असे काहीतरी घडले की त्यांच्यावर माफी मागण्याचा प्रसंग ओढावला. ...
विम्बल्डन टेनिस स्पर्धेत बुधवारी गतविजेत्या रॉजर फेडररला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला आणि त्याच्या चाहत्यांमध्ये शोकाकुल वातावरण पसरले. मात्र इंग्लंडच्या फुटबॉल चाहत्यांनी फेडररच्या पराभवाचा जल्लोष केला. ...
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या मिशन ऑलिम्पिक सेलने भारतीय पुरूष हॉकी संघाला टार्गेट ऑलिम्पिक पोडियम ( टॉप्स ) योजनेंतर्गत मासिक भत्ता देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे 18 सदस्यीय संघातील प्रत्येक खेळाडूला 50 हजारांचा मासिक भत्ता मिळणार आहे. ...
इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या या क्लबमध्ये पोर्तुगालचा तू आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी झटत होतास तेव्हापासून ते अगदी रशियात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील उरुग्वेविरुध्दच्या अखेरच्या लढतीपर्यंत तुला फॉलो करत आलोय... ...
फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा ज्वर चांगलाच चढू लागला आहे. इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना आज ( बुधवारी ) होणार आहे. आपापल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी चाहतेही जोर लावत आहेत. आपल्या आवडत्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी हे चारते ...
टी-20 मालिकेनंतर पाकिस्तानचा संघ वन डे मालिकेसाठी बुलवायो येथे जाणे अपेक्षित होते, परंतु खेळाडूंसाठी हॉटेलचे बुकिंग करण्यासाठी झिम्बाब्वे क्रिकेट मंडळ पैशांची जुळवाजुळव करण्यात अपयशी ठरले. ...
यंदाच्या विश्वचषकात विक्रमांची नोंद झाली. सामन्यांच्या निकालांनी तर फुटबॉल चाहत्यांना धक्का दिलाच आहे. याशिवाय त्यांच्या तर्क-वितर्कांनाही चपराक बसली. ...