लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रीडा

क्रीडा, मराठी बातम्या

Sports, Latest Marathi News

Asian Games 2018: भारतीय पुरुष हॉकी संघाची विजयी घोडदौड, कोरियालाही नमवले - Marathi News | Asian Games 2018: Indian men's hockey team's winning streak | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Asian Games 2018: भारतीय पुरुष हॉकी संघाची विजयी घोडदौड, कोरियालाही नमवले

Asian Games 2018: भारताच्या पुरुष हॉकी संघाने आशियाई स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखताना अ गटातील अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे. ...

Asian Games 2018 : भारतीय तिरंदाजांना वेध सुवर्णपदकाचे - Marathi News | Asian Games 2018: Indian women archers in final of compound team event | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018 : भारतीय तिरंदाजांना वेध सुवर्णपदकाचे

Asian Games 2018: भारताच्या महिला तिरंदाजांनी कम्पाऊंड सांघिक गटाच्या उपांत्य फेरीत चायनीज तैपेईच्या खेळाडूंना कडवी टक्कर दिली. भारताच्या पुरुष तिरंदाजांनी कम्पाऊंड गटाच्या सांघिक गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ...

Asian Games 2018: भारताच्या घोडेस्वारांची रौप्यक्रांती - Marathi News | Asian Games 2018: The Silver Revolution of India's Equestrian | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: भारताच्या घोडेस्वारांची रौप्यक्रांती

Asian Games 2018: फौआद मिर्झाने वैयक्तिक गटात, तर राकेश कुमार, आशिष मलिक, जितेंदर सिंग व मिर्झा यांनी सांघिक गटात भारताला अश्वशर्यतीत रौप्यपदकं जिंकून दिली. ...

India vs England Test: विराट कोहलीला खुणावतोय तेंडुलकर, द्रविड यांचा विक्रम - Marathi News | India vs England Test: Virat Kohli keen to mark sachin Tendulkar, rahul Dravid's record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: विराट कोहलीला खुणावतोय तेंडुलकर, द्रविड यांचा विक्रम

India vs England Test: विराट कोहलीने ट्रेंट ब्रिज कसोटीत दर्जेदार खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. इंग्लंडविरूद्धच्या या मालिकेत भारताने आव्हान कायम राखले आहे. ...

Asian Games 2018: वडिलांचा कँसरशी संघर्ष, मुलानं लिहिला सुवर्ण इतिहास! - Marathi News | Asian Games 2018: Father fight with cancer and tajinderpal singh toor wrote history | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: वडिलांचा कँसरशी संघर्ष, मुलानं लिहिला सुवर्ण इतिहास!

Asian Games 2018: ' सोच किस लिये खेल रहा है! तुने करना है!,' तेजिंदरपाल सिंग तूर जेव्हा गोळाफेक करत होता त्यावेळी स्टेडियमवर उपस्थित असलेले प्रशिक्षक मोहिंदर सिंग ढिल्लोन जोरदारात ओरडत होते. ...

ब्रॅडमन यांच्या 'विराट' मालिका विजयाची पुनरावृत्ती कोहली करणार? - Marathi News | Virat Kohli will repeat victory in the series, like sir don Bradman did in 1936-37 ? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्रॅडमन यांच्या 'विराट' मालिका विजयाची पुनरावृत्ती कोहली करणार?

१९३६-३७ च्या ॲशेस मालिकेत सर डॉन ब्रॅडमन यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडमध्ये दाखल झालेला. त्या मालिकेत जे घडले ते कोणालाही अपेक्षित नव्हते आणि त्याच वळणावर आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ आहे.  ...

इंडियन सुपर फुटबॉल लीग नव्या फॉरमॅटमध्ये; २९ सप्टेंबरपासून पाचव्या हंगामाला सुरुवात - Marathi News | Indian Super Football League in new format; Starting from September 29 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :इंडियन सुपर फुटबॉल लीग नव्या फॉरमॅटमध्ये; २९ सप्टेंबरपासून पाचव्या हंगामाला सुरुवात

इंडियन सुपर फुटबॉल लीगच्या ( ISL) पाचव्या हंगामाला २९ सप्टेंबरपासून कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवरून सुरुवात होणार आहे. ...

मी कोणालाही घाबरत नाही, गोल्डन गर्ल हिमाचा लढवय्या बाणा - Marathi News | I'm not afraid of anybody, shoot a brave warrior of the Golden Girl | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मी कोणालाही घाबरत नाही, गोल्डन गर्ल हिमाचा लढवय्या बाणा

हिमा दास, भारताची नवी गोल्डन गर्ल. तिने काही दिवसांपूर्वी जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. ...