लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रीडा

क्रीडा, मराठी बातम्या

Sports, Latest Marathi News

भारताच्या ध्वजावरून अशोक चक्र केलं गायब; महिला हॉकी विश्वचषकाच्या आयोजकांकडून मोठी चूक - Marathi News | Ashoka Chakra disappeared from India's flag; Big mistake by organizers of Women's Hockey World Cup | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारताच्या ध्वजावरून अशोक चक्र केलं गायब; महिला हॉकी विश्वचषकाच्या आयोजकांकडून मोठी चूक

विविध संघाच्या कर्णधारांचे एक फोटोशूट करण्यात आले. त्यावेळी भारताच्या झेंड्यामधून अशोक चक्र गायब करण्याची घोडचूक आयोजकांनी केल्याचे समोर आले आहे. ...

भारताचा कर्णधार नक्की कोण?... BCCI म्हणतंय, महेंद्रसिंह धोनी! - Marathi News | Who is the captain of India? ... BCCI says, Mahendra Singh Dhoni! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा कर्णधार नक्की कोण?... BCCI म्हणतंय, महेंद्रसिंह धोनी!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळालाही धोनीने कर्णधारपद सोडल्याचे दु:ख पचवावेसे वाटत नाही. त्यांच्यादृष्टीने धोनीच भारतीय संघाचा कर्णधार आहे. ...

Women's Hockey World Cup: 'सावत्र' महिला संघाकडून कसा होईल 'चक दे'सारखा चमत्कार? - Marathi News | Women's Hockey World Cup: How will the women's hockey team do miracle? | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Women's Hockey World Cup: 'सावत्र' महिला संघाकडून कसा होईल 'चक दे'सारखा चमत्कार?

भारतीय महिला हॉकी संघाचा वैभवशाली इतिहास लंडनच्या एका म्युझिअममध्ये छायाचित्रांच्या स्वरूपात मांडण्यात आलाय म्हणे. निमित्त शनिवारपासून सुरू होत असलेली महिलांची विश्वचषक हॉकी स्पर्धा. ...

India Vs England 2018 : विराटला रोखण्यासाठी निवृत्त शिलेदाराला संघात घेणार इंग्लंड? - Marathi News | India Vs England 2018: England consider to racall retire player for stop Virat Kohli? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs England 2018 : विराटला रोखण्यासाठी निवृत्त शिलेदाराला संघात घेणार इंग्लंड?

तिस-या वन डे सामन्यात आदिल रशीदच्या अप्रतिम चेंडूवर भारताचा कर्णधार विराट कोहली त्रिफळाचीत झाला होता. कोहलीनेही रशीदच्या गोलंदाजीचे कौतुक केले होते. कोहलीला दिलासा देणारी बाब म्हणजे रशीद कसोटी मालिकेत इंग्लंडच्या संघाचा भाग नाही.  ...

क्रिकेट संघातील निवडीसाठी ' तो ' करायचा बायकांची मागणी? - Marathi News | The demand for women to make 'it' for the selection of the state cricket team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट संघातील निवडीसाठी ' तो ' करायचा बायकांची मागणी?

इंडियन प्रीमिअर लीगचे अध्यक्ष राजीव शुक्ला हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सहाय्यक मोहम्मद अक्रम सैफीच्या कृत्यामुळे शुक्लांच्या नावाची चर्चा सुरू आहे. ...

'आयुष'मान टीम इंडिया; अर्जुनवर होत्या नजरा, पण 'या' तरुणाने पराक्रम केला! - Marathi News | 'Aishwas' Team India; Najra was on Arjun, but 'this' youth has won! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'आयुष'मान टीम इंडिया; अर्जुनवर होत्या नजरा, पण 'या' तरुणाने पराक्रम केला!

भारत आणि श्रीलंका यांच्यातील 19 वर्षांखालील क्रिकेट संघांमध्ये युवा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यावर सर्वांच्या नजरा सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनवर होत्या. मात्र या लढतीत अर्जुन नाही तर दुसराच खेळाडू चमकला आहे. ...

पॉर्नला फुटबॉलची 'किक'; विश्वचषकादरम्यान आंबटशौकिनांचा पॉर्न साइट्सना 'कॉर्नर' - Marathi News | Pornhub traffic dropped during the 2018 World Cup final | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :पॉर्नला फुटबॉलची 'किक'; विश्वचषकादरम्यान आंबटशौकिनांचा पॉर्न साइट्सना 'कॉर्नर'

फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेदरम्यान पॉर्न साइट्स पाहणा-या आंबटशौकिनांच्या संख्येत घट झाल्याचा अहवाल समोर आला आहे. ...

भारतीय फुटबॉल संघाचे आशियाई स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न होणार पूर्ण ? - Marathi News | Will Indian football team playing in Asian Games? | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :भारतीय फुटबॉल संघाचे आशियाई स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न होणार पूर्ण ?

आशियाई स्पर्धेत खेळण्याच्या भारतीय फुटबॉल संघांच्या स्वप्नांना आशेचा किरण दिसू लागला आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन ( आयओए) निवड प्रक्रियेच्या नियमांत बदल करू शकते, अशा आशयाचे पत्र क्रीडा मंत्रालयाने बुधवारी पाठवले आहे. ...