लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रीडा

क्रीडा, मराठी बातम्या

Sports, Latest Marathi News

रॉजर फेडररची 'रॉजर कप'मधून माघार - Marathi News | Roger Federer withdraws from Roger Cup | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :रॉजर फेडररची 'रॉजर कप'मधून माघार

स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने पुढील महिन्यात होणा-या रॉजर कप टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. ...

सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर पत्रकाराच्या भूमिकेत - Marathi News | Sachin son Arjun Tendulkar plays the role of journalist | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर पत्रकाराच्या भूमिकेत

भारताचा 19 वर्षांखालील क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौ-यावर आहे. हा दौरा विशेष चर्चेत राहणार आहे तो भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुनच्या सहभागामुळे ...

कसोटी मालिका संपल्यानंतरही अश्विन इंग्लंडमध्येच खेळणार! - Marathi News | Ashwin will play in England even after the Test series ends | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी मालिका संपल्यानंतरही अश्विन इंग्लंडमध्येच खेळणार!

भारताचा फिरकीपटू आर अश्विनने कौटी क्रिकेटमधील संघ वॉरसेस्टरशरसोबत करार केला आहे. त्यामुळे इंग्लंडविरूद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर तो कौंटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणार आहे. ...

मैदानाबाहेरही धोनीचा विक्रम, सर्वाधिक कर भरणा-यांमध्ये अव्वल - Marathi News | Dhoni's record also out of the field, top of most taxpayers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मैदानाबाहेरही धोनीचा विक्रम, सर्वाधिक कर भरणा-यांमध्ये अव्वल

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटच्या मैदानाबाहेरही एक विक्रम केला आहे. ...

बार्सिलोना क्लब सरावाला लागला, पण मेस्सीशिवाय - Marathi News | Barcelona club began to be training, but without Messi | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :बार्सिलोना क्लब सरावाला लागला, पण मेस्सीशिवाय

ला लिगा या स्पॅनिश लीगमधील यशस्वी क्लब बार्सिलोनानेही आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्स कप स्पर्धेसाठी कसून सरावाला सुरूवात केली, परंतु कॅम्प न्यू येथे सराव करत असलेल्या बार्सिलोनाच्या खेळाडूंमध्ये लिओनेल मेस्सी कुठेच दिसत नाही.  ...

रोनाल्डोची वयचोरी, म्हणे मी ३३ वर्षांचा - Marathi News | Ronaldo's look like 20 years old | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :रोनाल्डोची वयचोरी, म्हणे मी ३३ वर्षांचा

पोर्तुगाल संघाचा कर्णधार ख्रिस्तीयानो रोनाल्डोने फुटबॉलपटूंच्या ट्रान्सफर बाजारात नुकताच धुमाकूळ उडवून देणारा निर्णय घेतला. ...

india vs england : विराट कोहली खोटारडा; जेम्स अँडरसनचा बाऊन्सर - Marathi News | India vs England Virat Kohli is a liar; James Anderson bouncer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :india vs england : विराट कोहली खोटारडा; जेम्स अँडरसनचा बाऊन्सर

या दौऱ्याच्या वेळी कोहलीने एक वक्तव्य केले आहे. त्यावर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने कोहली हा खोटारडा असल्याचा बाऊन्सर टाकला आहे. ...

india vs england : तीन कसोटी होईपर्यंत पत्नींपासून दूर राहा, भारतीय क्रिकेपटूंना आदेश - Marathi News | Stay away from Wife until three tests, order to Indian cricketer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :india vs england : तीन कसोटी होईपर्यंत पत्नींपासून दूर राहा, भारतीय क्रिकेपटूंना आदेश

टी-20 आणि वन डे मालिका संपल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू इंग्लंडच्या विविध ठिकाणांना भेट देत आहेत. मात्र आपापल्या पत्नींना महिनाभरासाठी गुडबाय बोलण्याची वेळ या खेळाडूंवर आली आहे. ...