आठव्या वूडबॉल विश्वचषकासाठी भारतीय संघाचे नेतृत्व नागपूरचा अभिषेक आत्राम करणार आहे. स्पर्धेचे आयोजन २४ ते ३० जुलै या कालावधीत थायलंडमधील चांगमई शहरात होत आहे. ...
FIFA Best Awards: फिफाने २०१८ च्या सर्वोत्तम खेळाडूच्या नामांकनात लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनी स्थान पटकावले असले तरी त्यांना १९ वर्षीय कायलीन मॅबाप्पेची धास्ती लागली आहे. ...
Asia Cup 2018च्या क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. मात्र, या लढतीत थकलेला भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. ...
U19 India vs Sri Lanka: श्रीलंकेच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध कसोटी मालिकेत सलग दोन सामन्यांत शतक झळकावणारा विदर्भाचा अथर्व तायडे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ...
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला दोन सुवर्णपदक जिंकून देऊनही उपजीविकेसाठी रोजंदारीची काम करणा-या तिरंदाजाची केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून अखेर दखल घेण्यात आली. ...
India VS England Test Series: कोहलीने आतापर्यंत धावांचे बरेच इमले रचले आहेत. पण तरीही इंग्लंड दौरा हा शंभर कसोटी सामने खेळलेल्या भारतीय खेळाडूलाही आव्हानात्मक असतो. त्यामुळे ही कसोटी मालिका कोहलीसाठी नक्कीच मोठे आव्हान असेल. कोहलीला झटपट बाद कसे कराय ...
दक्षिण आफ्रिकेच्या मखाया एंटिनीने आपल्या भेदक गोलंदाजीने एक काळ गाजवला होता. मखायाच्या त्याच पाऊल खुणांवर चालताना मुलगा थंडो यानेही दमदार कामगिरी केली आहे. ...