लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रीडा

क्रीडा, मराठी बातम्या

Sports, Latest Marathi News

Asian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाची विजयी मालिका कायम - Marathi News | Asian Games 2018: India's hockey team defeats Thailand | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Asian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाची विजयी मालिका कायम

Asian Games 2018: आशियाई स्पर्धेत भारतीय महिला संघाने ब गटात विजयी मालिका कायम राखताना अव्वल स्थान कायम राखले आहे ...

BCCIची लबाडी; २५ हजार कोटी कमावले, पण कर्मचाऱ्यांचे पगार नाही वाढवले! - Marathi News | BCCI cheating; 25 thousand crores earned, but employees salary not increased! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCIची लबाडी; २५ हजार कोटी कमावले, पण कर्मचाऱ्यांचे पगार नाही वाढवले!

बीसीसीआयने एवढी मोठी रक्कम कमावल्यावर आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस वैगेरे दिला असेल, असे तुम्हाला वाटेल. पण परिस्थिती त्या उलट आहे. ...

क्रिकेटच्या डॉनला गुगलची मानवंदना  - Marathi News | Google tribute to cricket's don | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटच्या डॉनला गुगलची मानवंदना 

Google Doodle: 99.94 अशी जबरदस्त सरासरी आणि अवघ्या 52 कसोटी सामन्यांत 29 शतके, एका दिवसात त्रिशतक असे फलंदाजीतले अनेक विक्रम करणारे सर डॉन ब्रॅडमन यांचा आज 110 वा जन्मदिन. ...

नागपूरच्या शैलजाने इराणला कबड्डीत केले आशियाई चॅम्पियन - Marathi News | Shailaj of Nagpur beat Asian champion in Iran | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या शैलजाने इराणला कबड्डीत केले आशियाई चॅम्पियन

जकार्ता आशियाई गेम्समध्ये इराणने भारताचा पराभव करीत महिला कबड्डीमध्ये सुवर्णपदकाचा मान मिळवला असला तरी त्यांच्या या यशामध्ये भारतीय महिला प्रशिक्षकाचे योगदान आहे. ती महिला प्रशिक्षक नागपूरची आहे. ...

India vs England : इंग्लंड कसोटी मालिकेबद्दल सेहवागची भविष्यवाणी  - Marathi News | India vs England: Sehwag's prediction about England Test series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : इंग्लंड कसोटी मालिकेबद्दल सेहवागची भविष्यवाणी 

India vs England : भारताचा माजी कसोटीपटू वीरेंद्र सेहवागने भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याबद्दल महत्त्वाची भविष्यवाणी केली आहे. ...

Asian Games 2018: गोपीचंद सर नसते तर... द्युतीच्या यशामागे मोठं योगदान - Marathi News | Asian Games 2018: Gopichand who helped Dutee in darkest hour | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: गोपीचंद सर नसते तर... द्युतीच्या यशामागे मोठं योगदान

Asian Games 2018: चार वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कमबॅक करताना द्युती चंदने आशियाई स्पर्धेत भारताला महिलांच्या 100 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकून दिले. ...

India vs England Test: भारताचा प्रमुख गोलंदाज अश्विन चौथ्या कसोटीला मुकणार? - Marathi News | India vs England Test: India's leading bowler Ashwin will miss the fourth Test? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: भारताचा प्रमुख गोलंदाज अश्विन चौथ्या कसोटीला मुकणार?

India vs England Test: ट्रेंट ब्रिज कसोटीत विजय मिळवून मालिकेत कमबॅक करणाऱ्या भारतीय संघाला धक्का बसला आहे. ...

Asian games 2018: गोविंदन लक्ष्मणनच्या पाठीशी सहानुभूतीची लाट - Marathi News | Asian games 2018: Govindan Laxman's sympathy wave | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian games 2018: गोविंदन लक्ष्मणनच्या पाठीशी सहानुभूतीची लाट

Asian games 2018: हिमा दास व मोहम्मद अनास यांनी आशियाई स्पर्धेत अनुक्रमे महिला व पुरुष ४०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकून दिले. ...