कोल्हापूर जिल्ह्याचा खेळाडू व मूळ सांगलीचा असलेला आदित्य अतुल अनगळने १७ वर्षांखालील गटात सांघिक सेबर फेन्सिंग कॉमनवेल्थ (तलवारबाजी) स्पर्धेत कास्यपदक मिळविले. अनगळ हा पश्चिम महाराष्ट्राचा पहिला खेळाडू आहे. ...
India vs England Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी बुधवारी सुरू होत आहे. भारतीय म्हणून आपण या कसोटीकडे मोठी आस लावून बसलो आहोत. पण त्याच वेळेला इंग्लंडच्या संघासाठी या कसोटीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ...
या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत श्रीलंकेच्या संघाला 143 धावांत रोखले. त्यानंतर अनुज रावतच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने हे आव्हान सहा फलंदाज आणि 77 चेंडू राखून पूर्ण केले. ...