लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रीडा

क्रीडा, मराठी बातम्या

Sports, Latest Marathi News

India vs England 1st Test:सचिन तेंडुलकरने विराटच्या खेळीवर केली ही कमेंट! - Marathi News | India vs England 1st Test: Sachin Tendulkar's comment on Virat Kohli! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 1st Test:सचिन तेंडुलकरने विराटच्या खेळीवर केली ही कमेंट!

India vs England 1st Test: इंग्लंड भूमीत पहिलेच कसोटी शतक झळकावून विराट कोहलीने क्रीडाविश्वाची शाब्बासकी मिळवली. ...

छा गए गुरू... सिद्धूपाजींच्या 'पाकिस्तान दौऱ्या'ला विरोध का करायचा? - Marathi News | Why do you want to oppose Sidhu's 'Pakistan tour'? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :छा गए गुरू... सिद्धूपाजींच्या 'पाकिस्तान दौऱ्या'ला विरोध का करायचा?

नवज्योत सिंग सिद्धू याचे कौतुक करावे असे त्याच्याकडून २ ऑगस्ट २०१८ पूर्वी काही घडले असेल याची कल्पना नाही. ...

World Badminton Championships 2018: अवघ्या 31 मिनिटांत सायनाचे आव्हान संपुष्टात - Marathi News | World Badminton Championships 2018: Carolina Marin beat saina nehwal in only 31 minutes | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :World Badminton Championships 2018: अवघ्या 31 मिनिटांत सायनाचे आव्हान संपुष्टात

World Badminton Championships 2018: भारताच्या सायना नेहवालला जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ...

India vs England 1st Test: शतकानंतर विराटने असे का केले? - Marathi News | India vs England 1st Test: Virat Kohli Why did do so after century? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 1st Test: शतकानंतर विराटने असे का केले?

India vs England 1st Test: संकटमोचक विराट कोहलीने भारतीय संघाला इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत बॅकफूटवर जाण्यापासून वाचवले. ...

India vs England 1st Test: सचिन तेंडुलकरनंतर विराटने केला पराक्रम! - Marathi News | India vs England 1st Test: Virat Kohali equal Sachin Tendulkar record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 1st Test: सचिन तेंडुलकरनंतर विराटने केला पराक्रम!

India vs England 1st Test: कर्णधार विराट कोहलीने एकहाती खिंड लढवत भारतीय संघाला संकटातून बाहेर काढले. इंग्लंडविरूध्दच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी विराटने वर्चस्व गाजवले. ...

स्टीपलचेस धावपटू नवीन डागर डोपमध्ये अडकला - Marathi News | Steeplechase caught the run of New Dagar Dope | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्टीपलचेस धावपटू नवीन डागर डोपमध्ये अडकला

आगामी आशियाडची तयारी करणारा स्टीपलचेसचा धावपटू नवीन डागर डोपमध्ये पॉझिटिव्ह आढळला आहे. गुवाहाटी येथे झालेल्या आंतरराज्य अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेत नवीनने प्रतिबंधित मेलोडोनियम घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. ...

आशियाडमध्ये पदक जिंकणारच!;नेमबाज राही सरनोबतचे ‘टार्गेट’ - Marathi News |  Shooter Rahee Sarnobatche 'Target' | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाडमध्ये पदक जिंकणारच!;नेमबाज राही सरनोबतचे ‘टार्गेट’

दीर्घकाळानंतर पुनरागमन करणारी दोन वेळेची राष्टÑकुल क्रीडा चॅम्पियन पिस्तूल नेमबाज राही सरनोबत हिने आगामी आशियाडमध्ये पदक जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ...

गोपीचंद यांनीच मला कठिण परिस्थितून बाहेर काढले- सायना - Marathi News | Gopichand took me out of a difficult situation - Saina | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :गोपीचंद यांनीच मला कठिण परिस्थितून बाहेर काढले- सायना

गोपीचंद यांनी मला जो सल्ला दिला तोच विजयासाठी पोषक ठरला. त्यामुळे या विजयात त्यांचाही मोलाचा वाटा आहे, असे सायना सामन्यानंतर म्हणाली. ...