प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
क्रीडा, मराठी बातम्या FOLLOW Sports, Latest Marathi News
Asian Games 2018: भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकीत सोमवारी सुवर्ण अध्याय लिहिला. आशियाई स्पर्धेत भालाफेक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. पण या पलीकडे त्याने आणखी एक विक्रम आपल्या नावावर नोंदवला. ...
Asian Games 2018: भारताला कुस्तीत सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या विनेश फोगाटचा साखरपुडा झाला. जकार्तावरून मायदेशी परतल्यानंतर विमानतळाच्या पार्किंगमध्ये प्रेमी सोमवीर राठीने तिला अंगठी घातली. ...
माजी कर्णधार इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिकेची मागणी जोर धरू लागली आहे. ...
Asian Games 2018: स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकलने महिला एकेरीत कांस्यपदक जिंकले. दीपिकाचे आशियाई स्पर्धेतील एकेरीतील हे दुसरे कांस्यपदक आहे. ...
भारताचा प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार पूर्णपणे तंदुरुस्त झाला असल्याची माहिती BCCIने दिली. ...
आशियाई क्रीडा स्पर्धेत या खेळाचा प्रथमच समावेश झाला आणि आम्ही येथे खेळायला येणार या निर्णयाने आमचा सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ...
भारताचे आठवे सुवर्ण : राष्ट्रीय विक्रम नोंदवत मिळवले यश ...
आशियाडमधील कबड्डीतील पराभवावर प्रतिक्रिया : गुणवान खेळाडूंना सर्वच स्तरावर डावलण्याचा परिणाम ...