लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अध्यात्मिक

अध्यात्मिक

Spiritual, Latest Marathi News

सद्गुरू आहे महत्त्वाचा, तारितो शिष्यांसह भक्तजना, गजानन-शंकराचा दाखला खरा, स्मरण करा नित्य! - Marathi News | know about how sadguru shree swami samarth maharaj shown divine path to gajanan maharaj and shankar maharaj | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सद्गुरू आहे महत्त्वाचा, तारितो शिष्यांसह भक्तजना, गजानन-शंकराचा दाखला खरा, स्मरण करा नित्य!

Gajanan Maharaj And Shankar Maharaj: जीवनाला आकार, आधार देणारा गुरू भारतीय संस्कृतीत ईश्वरापेक्षा श्रेष्ठ मानला गेला आहे. ...

‘या’ ४ राशींवर गुरु मेहेरबान, अपार कृपेचा मिळतो लाभ; धन-दौलत-भरभराट, बृहस्पति शुभच करतात! - Marathi News | 4 zodiac signs are most favorite of jupiter according astrology blessed with happiness prosperity profit success brihaspati guru graha 4 priya rashi in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :‘या’ ४ राशींवर गुरु मेहेरबान, अपार कृपेचा मिळतो लाभ; धन-दौलत-भरभराट, बृहस्पति शुभच करतात!

नवग्रहांचा गुरु बृहस्पति म्हणजेच गुरु ग्रहाच्या ४ राशी अत्यंत प्रिय असून, गुरुकृपेमुळे कशाचीच कमतरता भासत नाही. अपार यश, सुख-समृद्धी, पद-पैसा-प्रतिष्ठा लाभते, असे सांगितले जाते. तुमची रास आहे का यात? जाणून घ्या... ...

श्रीरामांची मोहिनी कायम, १ वर्षांत राम मंदिराचे ६ जागतिक विक्रम; तुम्हालाही वाटेल अभिमान - Marathi News | ram mandir ayodhya made many world record including guinness world records in just one year after pm narendra modi done pran pratishthapana on 22 january 2024 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रीरामांची मोहिनी कायम, १ वर्षांत राम मंदिराचे ६ जागतिक विक्रम; तुम्हालाही वाटेल अभिमान

Ram Mandir Ayodhya News: अयोध्येतील राम मंदिराने अवघ्या एका वर्षांत अनेक विश्वविक्रम प्रस्थापित केल्याचे सांगितले जाते. यादी पाहाच... ...

आता पुढील काही शतकांनी मकर संक्रांत १८-२० जानेवारीला येणार आहे; का-कसं? जाणून घ्या - Marathi News | now in the next few centuries makar sankranti will fall on january 18 to 20 know about reason how and why | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आता पुढील काही शतकांनी मकर संक्रांत १८-२० जानेवारीला येणार आहे; का-कसं? जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्राती तिथीनुसार नाही, तर तारखेप्रमाणे येणारा सण आहे. शतकांनुसार यात का बदल होत गेला, ते जाणून घ्या... ...

गुरु-सूर्य-मंगळाचा विशेष योग: ६ राशींची चांदी, नवीन नोकरीची संधी; बक्कळ फायदा, शुभ-लाभ! - Marathi News | guru surya and mangal graha ardh kendra and pratiyuti yoga in january 2025 these 6 zodiac signs get job opportunity success in grab money and positivity in life | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गुरु-सूर्य-मंगळाचा विशेष योग: ६ राशींची चांदी, नवीन नोकरीची संधी; बक्कळ फायदा, शुभ-लाभ!

गुरु, सूर्य आणि मंगळ यांचा जुळून येत असलेला योग विशेष मानला जात असून, तो काही राशींना शुभ फलदायी ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

५००० कोटींचे दान, १८ कोटी भाविकांनी दिला समर्पण निधी; राम मंदिराला परदेशातून किती पैसे आले? - Marathi News | 5000 crore donation and 18 crore devotees give funds in daan know about how much money did ram temple received from abroad | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :५००० कोटींचे दान, १८ कोटी भाविकांनी दिला समर्पण निधी; राम मंदिराला परदेशातून किती पैसे आले?

Ayodhya Ram Mandir Donation News: गेल्या वर्षभरात सुमारे ३ कोटी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले. नेपाळ आणि अमेरिकेतून सर्वाधिक दान राम मंदिरासाठी प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे. ...

२०२५चा महाकुंभमेळा अनुभवायचे भाग्य लाभले? ५ वस्तू अवश्य घरी आणा, अनंत कृपेचे धनी व्हा! - Marathi News | maha kumbh mela 2025 should bring these 5 things at home and to be blessed with endless blessings | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :२०२५चा महाकुंभमेळा अनुभवायचे भाग्य लाभले? ५ वस्तू अवश्य घरी आणा, अनंत कृपेचे धनी व्हा!

Maha Kumbh Mela 2025: २०२५चा महाकुंभमेळा अत्यंत पवित्र मानला जात आहे. असा योग आता पु्न्हा शेकडो वर्षांनी जुळून येणार आहे. महाकुंभमेळ्यातून नेमके काय घेऊन यावे? जाणून घ्या... ...

१९ वर्षांनी शुक्र-राहु युती: ९ राशींना सुवर्ण संधी, लाभच लाभ; यश-कीर्ति, भरभराटीचा शुभ काळ! - Marathi News | venus transit in pisces january 2025 these 9 zodiac signs get best result and positive effect of shukra gochar rahu yuti in meen rashi 2025 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१९ वर्षांनी शुक्र-राहु युती: ९ राशींना सुवर्ण संधी, लाभच लाभ; यश-कीर्ति, भरभराटीचा शुभ काळ!

सुमारे ४ महिने शुक्र उच्च राशीत विराजमान असणार असून, राहुशी युती योग जुळून येत आहे. याचा कोणत्या राशींना सर्वोत्तम सकारात्मकता लाभू शकेल? जाणून घ्या... ...