लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अध्यात्मिक

अध्यात्मिक

Spiritual, Latest Marathi News

Astro Tips: चमचाभर तीळ, मोहरीच्या तेलाचा दिवा, मंगळवारी पिंपळाच्या पारावर ठेवायला हवा; कारण... - Marathi News | Bhaum Pradosh 2025: A spoonful of sesame seeds, a mustard oil lamp, should be kept on the mercury of Peepal on Tuesday; because... | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Astro Tips: चमचाभर तीळ, मोहरीच्या तेलाचा दिवा, मंगळवारी पिंपळाच्या पारावर ठेवायला हवा; कारण...

Astro Tips: हिंदू धर्मात भौम प्रदोष व्रताला विशेष महत्त्व आहे. २२ जुलै रोजी आषाढ महिन्यातील भौम प्रदोष(Bhaum Pradosh 2025) व्रत आहे. त्यादिवशी सायंकाळी सूर्यास्ताच्या मुहूर्तावर महादेवाची पूजा, अभिषेक, नामजप याबरोबरच वास्तू शांत व्हावी, समृद्ध व्हावी ...

"मी वृंदावनातच राहते, मुंबईत मला करमत नाही...", कृष्णभक्तीत तल्लीन झाली मराठी अभिनेत्री - Marathi News | marathi actress sneha wagh talks about spending time in vrindavan and her divine experience | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मी वृंदावनातच राहते, मुंबईत मला करमत नाही...", कृष्णभक्तीत तल्लीन झाली मराठी अभिनेत्री

अभिनेत्रीवर कृष्णाची कृपादृष्टी, म्हणाली, "एकदा का त्याने दृष्टी ठेवली की..." ...

चातुर्मासातील सलग दुसरा भौम प्रदोष: ‘या’ मंत्रांचा अवश्य जप करा; व्रतातील शिवपूजन कसे कराल? - Marathi News | ashadh bhaum pradosh july 2025 know about date vrat vidhi shiv pujan timing and significance of chaturmas second bhaum pradosh 2025 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :चातुर्मासातील सलग दुसरा भौम प्रदोष: ‘या’ मंत्रांचा अवश्य जप करा; व्रतातील शिवपूजन कसे कराल?

Ashadh Bhaum Pradosh Vrat July 2025: भौम प्रदोष व्रतात शिवपूजनानंतर काही मंत्रांचा यथाशक्ती जप करणे अतिशय शुभ, पुण्यफलदायी मानले गेले आहे. जाणून घ्या... ...

श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ! - Marathi News | shravan maas gaj lakshmi yog july 2025 numerology these 7 mulank numerology number will get positive success in career job business | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!

Shravan 2025 Numerology: श्रावण मासाची सुरुवात होताच शुभ मानला गेलेला गजलक्ष्मी योग जुळून येत आहे. ...

चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी - Marathi News | kamika ekadashi july 2025 date vrat puja vidhi and ashadh kamika ekadashi 2025 importance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी

Ashadhi Kamika Ekadashi July 2025: आषाढी कामिका एकादशीचे वैशिष्ट्य काय? व्रतपूजन कसे करावे? महात्म्य आणि काही मान्यता जाणून घ्या... ...

साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ! - Marathi News | weekly horoscope 20 july 2025 to 26 july 2025 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!

Weekly Horoscope: २० जुलै २०२५ ते २६ जुलै २०२५ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील! - Marathi News | Swami Samartha: Do your karma, Swami and Shani Maharaj will see what fruits to give to whom! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!

Swami Samartha: दुसऱ्यांना मदत करूनही आपल्या पदरी उपेक्षा येत असेल तर काळजी करू नका, आपला हिशोब स्वामींच्या खात्यात जमा होत आहे, सत्कर्म करत राहा! ...

गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ! - Marathi News | gauri rajyog on kamika ekadashi july 2025 these 8 zodiac signs get auspicious prestige in job prosperity in business lakshmi devi blessings in life | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!

चातुर्मासातील कामिका एकादशीला अतिशय शुभ योग जुळून येत आहेत. कोणत्या राशी ठरतील लकी? जाणून घ्या... ...