Ashadhi Devshayani Ekadashi 2023: वारी करणे शक्य नसले तरी आषाढी एकादशीला घरच्या घरी व्रताचरण करता येऊ शकते. व्रतपूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त जाणून घ्या... ...
या गणेशाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी पूर्वी तळ्यात उतरून जावे लागत असे. मात्र हा मार्ग सोपा झालाय तो भाविकांनी वर्गणी गोळा करून पूल तयार केल्यामुळे. ...