Spiritual, Latest Marathi News
धावणी मोहल्ल्यातील मंदिरात दक्षिणमुखी हनुमानाच्या उजव्या बाजूला शनिदेवता व डाव्या बाजूला गणपती आहे. येथील शनिदेवालाही शेंदूर लावण्यात येतो. ...
दोन दिवसापासून पाऊस नसल्यामुळे भाविकांना आनंदात दर्शन घेता आले. ...
Adhik Maas Purushottam Ekadashi 2023: अधिक मासातील एकादशीचे व्रत केल्यास महालक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते, असे म्हटले जाते. यंदा श्रावण अधिक आल्याने २६ एकादशी व्रताचरणाचे पुण्य मिळणार आहे. ...
छत्रपती संभाजीनगरात ऐतिहासिक खंडोबा मंदिर; त्याकाळी शिल्लक राहिलेल्या मंदिर निर्मितीतील दगडांचा वापर, नक्षीकामास सुरुवात ...
उन्हाळ्यात नव्हे पावसाळ्यात मागणी; नागरिकांनी रांगा लावून पार्सलमध्ये नेला उसाचा रस ...
शहरात २००पेक्षा अधिक महिला ‘अनारसे, धोंडे’ बनविणे व ते विक्री करण्याचा घरगुती व्यवसाय करत आहेत. ...
Adhik Maas 2023: अधिक मासात लक्ष्मीदेवीची कृपा, शुभाशिर्वाद लाभावेत, यासाठी काय करावे? जाणून घ्या... ...
Adhik Maas 2023 Donation Daan: भारतीय संस्कृतीत दानाला अतिशय महत्त्व आहे. अधिक मासातील दान विशेष मानले जाते. सविस्तर जाणून घ्या... ...