Shree Swami Samarth Prakat Din 2025: श्री स्वामी समर्थ नामाचे सर्वच स्वामी भक्त नेहमी नामस्मरण करत असतात. पण याचा नेमका अर्थ काय? स्वामी मंत्रांचा जप करताना कोणती माळ वापरावी? नेमके काय करावे अन् काय करू नये? जाणून घ्या... ...
Shree Swami Samarth Prakat Din 2025: ३१ मार्च २०२५ रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. ११ दिवसांचा संकल्प करून तुम्हाला शक्य आहे, तशी स्वामी सेवा करण्याची सुवर्ण, सर्वोच्च संधी आहे. जाणून घ्या... ...
गुरुवारी अनेक राजयोग, शुभ योग जुळून येत आहेत. कोणत्या राशींना लक्ष्मी देवीसह दत्तगुरु स्वामींचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊन सर्वोत्तम संधी, लाभ मिळू शकतील? जाणून घ्या... ...
Falgun Sankashti Chaturthi March 2025: गणपती बाप्पाची असीम कृपा लाभावी, यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा एक उपाय आवर्जून करावा, असे सांगितले जाते. ...
Sant Tukaram Beej 2025: यंदा १६ मार्च रोजी तुकाराम बीज आहे. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमानाच्या दिवशी आजही मध्यान्ही देहूतील नांदुर्कीचा पुरातन पावन वृक्ष सळसळतो, असे म्हटले जाते. ...