होलिका दहन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केले जाते. जेव्हा हिरण्यकशिपूची बहीण होलिकाने भगवान विष्णूचा भक्त प्रल्हादला आगीत जाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा होलिका जळून राख झाली आणि प्रल्हादला काहीही झाले नाही, असं मानलं जातं. ...
Varanasi Shamshan Holi: होळीचा सण देशभरात आणि जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मथुरा, वृंदावन, बरसाना, ज्याला कृष्ण नगरी म्हणतात, तिथे होळी सण खूप आधीपासून सुरू होतो. ...
होळी सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. यंदा होळीचा सण १७ मार्च आणि धुलिवंदन १८ मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. होळीचा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतिक मानला जातो. ...
ज्योतिषशास्त्रात सर्व रत्नांचा उल्लेख आहे. ही रत्नं म्हणजे मौल्यवान खडे असतात ज्यांना पैलू देऊन त्यांचं आकर्षक रत्नांमध्ये रुपांतर केलं जातं. ही रत्ने कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असतात. ...