लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अध्यात्मिक

अध्यात्मिक, मराठी बातम्या

Spiritual, Latest Marathi News

कर्नाटक नव्हे, भगवान नृसिंहाचे दर्शन छत्रपती संभाजीनगरातच - Marathi News | Not Karnataka, Lord Narasimha's darshan is in Chhatrapati Sambhajinagar itself | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कर्नाटक नव्हे, भगवान नृसिंहाचे दर्शन छत्रपती संभाजीनगरातच

जुन्या शहरात केळी बाजारात तब्बल १५० वर्षे जुने ‘नृसिंह मंदिर’ आहे. ...

देशात ‘जांब’नंतर भालगावात श्रीराम-सीतेची दुसरी मूर्ती - Marathi News | After 'Jamba' in the country, the second idol of Shri Ram-Sita in Bhalgaon near Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देशात ‘जांब’नंतर भालगावात श्रीराम-सीतेची दुसरी मूर्ती

छत्रपती संभाजीनगरच्या जवळ भालगावात आहे समर्थ रामदास स्वामींनी स्थापित केलेली श्रीराम-सीतेची मूर्ती ...

रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी ‘सब्र’ आणि ‘तखवा’धारण करावे - Marathi News | During the month of Ramazan, Muslim brothers should follow 'Sabr' and 'Taqwa' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी ‘सब्र’ आणि ‘तखवा’धारण करावे

मौलाना अब्दुल रशीद मदनी यांचा सल्ला; या महिन्याचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. याच महिन्यात पवित्र धर्मग्रंथ प्रेषितांकडे सोपविण्यात आला. ...

आता चातुर्मासात करा बिनधान्स लग्न; पंचांगकर्त्यांनी दिल्या आपत्कालीन ३७ लग्नतिथी - Marathi News | Now get married in Chaturmas; Emergency 37 marriage dates given by panchangakarte | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता चातुर्मासात करा बिनधान्स लग्न; पंचांगकर्त्यांनी दिल्या आपत्कालीन ३७ लग्नतिथी

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांसाठी आनंदाची बातमी ...

संत गोरोबा काकांच्या समाधीला द्राक्षाची आकर्षक सजावट - Marathi News | Attractive decoration of grapes on the samadhi of Saint Goroba Kaka | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :संत गोरोबा काकांच्या समाधीला द्राक्षाची आकर्षक सजावट

पापमोचनी एकादशीनिमित्त दर्शनासाठी गर्दी ...

नर्सीतील प्रसिद्ध मिठाच्या यात्रेला सुरूवात, संत नामदेवांच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी - Marathi News | Beginning of the famous Salt Yatra in Narsi, Mandiyali for devotees to see Saint Namdev | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नर्सीतील प्रसिद्ध मिठाच्या यात्रेला सुरूवात, संत नामदेवांच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

सकाळी ७ वाजता आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते संत नामदेव महाराज मंदिरात महापुजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले.  ...

भाविकांसाठी खुशखबर, चैत्र पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मंदिर राहणार २२ तास खुले - Marathi News | Good news for devotees, Tulajabhavani temple will remain open for 22 hours on the occasion of Chaitra Poornima | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :भाविकांसाठी खुशखबर, चैत्र पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मंदिर राहणार २२ तास खुले

चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मंदिर प्रशासन कार्यालयात बैठक पार पडली. ...

नाथषष्ठी विशेष: एकनाथ महाराज पूजा करत त्या देवतांची मूर्ती औरंगपुऱ्यात, येथेच रंगत हरिपाठ, भारुड - Marathi News | Nathshashthi special: Eknath Maharaj worshiping the deity idol in Aurangpura | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाथषष्ठी विशेष: एकनाथ महाराज पूजा करत त्या देवतांची मूर्ती औरंगपुऱ्यात, येथेच रंगत हरिपाठ, भारुड

औरंगपुऱ्यातील ‘नाथ मंदिरात’ ४५० वर्षांपूर्वी रंगत नाथांचे हरिपाठ, भारुड ...