Som Pradosh Vrat 2025 Puja Vidhi: आज सोम प्रदोष आहे, त्यानिमित्त सूर्यास्ताच्या वेळी केले जाते व्रताचरण, ज्यामुळे नशिबाची साथ मिळते आणि आयुष्यात प्रगती होते. ...
Jyeshtha Som Pradosh Shivratri June 2025 Shiv Mantra: सोम प्रदोष आणि शिवरात्रि व्रतात काही शिव मंत्रांचे यथाशक्ती जप करणे अत्यंत प्रभावी मानले गेले आहे. चंद्राशी निगडीत कोणते उपाय अन् मंत्रांचे जप करावेत? जाणून घ्या... ...
Jyeshtha Pradosh Shivratri Vrat Puja In Marathi: सोम प्रदोष आणि शिवरात्रि एकाच दिवशी येणे शुभ, पुण्य फलदायी मानले गेले आहे. सोमवारी शिवपूजनाला अनन्य साधारण महत्त्व असते. जाणून घ्या... ...
Yogini Ekadashi 2025 Vrat Benefits: २२ जून रोजी योगिनी एकादशी आहे. हे व्रत केल्यामुळे दु:ख, दैन्य दूर होऊन व्यक्ती पापमुक्त होते असे शास्त्रात म्हटले आहे; त्याविषयी सविस्तर माहिती! ...
Ashadhi Ekadashi 2025: वारीत रंगणारा आणि तारक मंत्रात रममाण होणारा भक्त ईश्वररुपी गुरु तत्त्वात रममाण होतो, तसे झाले की गुरु ईश्वरापर्यंत नेणारा मोकळा कसा करतात बघा! ...
Pandharpur Ashadhi Wari Information Marathi: प्रत्येकाने एकदा तरी वारीचा अनुभव घ्यावा असे म्हणतात, या वारीत जाण्याने नेमकं मिळतं तरी काय? चला जाणून घेऊ! ...