लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अध्यात्मिक

अध्यात्मिक, मराठी बातम्या

Spiritual, Latest Marathi News

शनिवारी माघी गणेश जयंती: साडेसाती सुरु असेल तर ‘हे’ उपाय कराच; अपार कृपेस पात्र व्हा! - Marathi News | maghi ganesh jayanti 2025 should do some remedies of shani dev who have shani sade sati upay in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :शनिवारी माघी गणेश जयंती: साडेसाती सुरु असेल तर ‘हे’ उपाय कराच; अपार कृपेस पात्र व्हा!

Maghi Ganesh Jayanti 2025 Shani Sade Sati Upay In Marathi: शनिवारी माघी गणेश जयंती येत असून, या दिवशी केलेली शनि उपासना लाभदायी ठरू शकते, असे सांगितले जाते. ...

महाकुंभमेळा २०२५: अजून किती ‘शाही स्नान’ बाकी? शेवटचे अमृत स्नान कधी होणार? मुहूर्त-महत्त्व - Marathi News | maha kumbh mela 2025 how many shahi snan are left when will the last amrit snan be held know muhurta and importance | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :महाकुंभमेळा २०२५: अजून किती ‘शाही स्नान’ बाकी? शेवटचे अमृत स्नान कधी होणार? मुहूर्त-महत्त्व

Maha Kumbh Mela 2025 Amrit Shahi Snan Dates: १४४ वर्षांनी आलेला महाकुंभमेळा अनेकार्थाने संस्मरणीय ठरत आहे. त्रिवेणी संगमावरील अमृत शाही स्नान अत्यंत पवित्र, शुभ आणि पुण्य फलदायी मानले जाते. जाणून घ्या... ...

ब्रह्मांडनायक स्वामी नेमके कसे आहेत? पाहा, अशक्यही शक्य करणाऱ्या स्वामी समर्थांचे खरे स्वरुप - Marathi News | what exactly is swami samarth maharaj swarup the lord of universe who makes the impossible possible | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :ब्रह्मांडनायक स्वामी नेमके कसे आहेत? पाहा, अशक्यही शक्य करणाऱ्या स्वामी समर्थांचे खरे स्वरुप

Shree Swami Samarth Maharaj Swarup: भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हा अढळ आत्मविश्वास देणारे स्वामी महाराज आहेत. भाविकांच्या हाकेला धावून जात अशक्यही शक्य करणारे स्वामी आहेत. ...

पुण्यस्मरण विशेष: नियमित उपासना, नामस्मरण, भजनाचे महत्त्व समाजात रुजवणाऱ्या कलावती आई! - Marathi News | kalavati aai devi punyatithi 2025 know about amazing charitra and timeless teachings of namasmaran and upasana | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पुण्यस्मरण विशेष: नियमित उपासना, नामस्मरण, भजनाचे महत्त्व समाजात रुजवणाऱ्या कलावती आई!

Kalavati Aai Devi Punyatithi 2025: आई कलावती देवीचे खरे नाव काय? कोणी अनुग्रह दिला? जाणून घ्या, पुण्यस्मरण दिनानिमित्त अद्भूत चरित्राचा अगदी थोडक्यात परिचय... ...

ब्राह्ममुहूर्तावर उठल्याचे नऊ फायदे कळल्यावर तुम्ही उशिरापर्यंत झोपणारच नाही! - Marathi News | Once you know the nine benefits of waking up at Brahma Muhurta, you won't want to sleep late! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :ब्राह्ममुहूर्तावर उठल्याचे नऊ फायदे कळल्यावर तुम्ही उशिरापर्यंत झोपणारच नाही!

थंडी काढता पाय घेऊ लागली आहे, त्यामुळे अंथरूण सोडून आपणही आता ब्राह्ममुहूर्तावर उठण्याची सवय लावून घेऊ आणि त्याचे लाभ घेऊ.  ...

विठुरायाचे थेट दर्शन मिळणार, रांगेत उभे राहायची गरज नाही; मंदिर समितीचा कुणासाठी मोठा निर्णय? - Marathi News | now newly married couple will get direct darshan in pandharpur vitthal rukmini mandir without any queue | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :विठुरायाचे थेट दर्शन मिळणार, रांगेत उभे राहायची गरज नाही; मंदिर समितीचा कुणासाठी मोठा निर्णय?

Pandharpur Vitthal Rukmini Mandir: माघ यात्रा काळात ऑनलाइन आणि व्हीआयपी दर्शन हे पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ...

“कृपा करा, किमान १०-१५ दिवस अयोध्येत येऊ नका”; राम मंदिर ट्रस्टच्या प्रमुखांचे आवाहन - Marathi News | shri ram janmabhoomi teerth kshetra general secretary champat rai said we humbly request devotees from nearby areas to plan their visit to ayodhya 15 20 days later | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :“कृपा करा, किमान १०-१५ दिवस अयोध्येत येऊ नका”; राम मंदिर ट्रस्टच्या प्रमुखांचे आवाहन

Ayodhya Ram Mandir: महाकुंभमेळ्यात सहभागी झालेले भाविक अयोध्येत जात आहेत. गेल्या ३० तासांत जवळपास २५ लाख भाविक, पर्यटक अयोध्येत राम मंदिरात दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत. ...

मौनी अमावास्या: ‘हे’ स्तोत्र म्हणा, धन-धान्य-समृद्धी मिळवा; पितृदोषमुक्तता, पूर्वज प्रसन्न! - Marathi News | mauni amavasya 2025 chant this pitru chalisa for relief from pitru dosh and get best blessings | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मौनी अमावास्या: ‘हे’ स्तोत्र म्हणा, धन-धान्य-समृद्धी मिळवा; पितृदोषमुक्तता, पूर्वज प्रसन्न!

Mauni Amavasya 2025: मौनी अमावास्येला काही उपाय करण्यासह हे स्तोत्र म्हणणे लाभदायक ठरू शकते, असे सांगितले जात आहे. ...