लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अध्यात्मिक

अध्यात्मिक, मराठी बातम्या

Spiritual, Latest Marathi News

शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा - Marathi News | vaishakh sankashti chaturthi may 2025 on friday perform lakshmi puja with ganpati and get prosperity happiness and prestige | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा

Vaishakh Sankashti Chaturthi May 2025: शुक्रवारी संकष्ट चतुर्थी आल्याने गणपतीसह लक्ष्मी देवीची पूजा करणे शुभ-लाभदायी आणि पुण्य-फलदायी मानले गेले आहे. ...

संकष्ट चतुर्थी 2025 व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता - Marathi News | vaishakh sankashti chaturthi 2025 date time shubh muhurat vrat vidhi pujan and significance in marathi and chandrodaya timing of sankashti chaturthi may 2025 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संकष्ट चतुर्थी 2025 व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता

Vaishakh Sankashti Chaturthi May 2025: वैशाख संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय कधी आहे? सोप्या पद्धतीने व्रत पूजन कसे करावे? जाणून घ्या... ...

अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच - Marathi News | you should pray this prayer to shree swami samarth maharaj when feeling an unknown fear a restless mind cannot be calmed | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच

Shree Swami Samarth Maharaj: संकट काळात निराश, उदास न होता, मनोभावे स्वामींना या प्रार्थनेतून आर्त साद घाला. अशक्यही शक्य करतील स्वामी, हा भाव मनात कायम ठेवा. श्री स्वामी समर्थ. ...

गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा - Marathi News | pushtipati vinayak jayanti 2025 do you know about the pushtipati vinayak avatar of lord ganesha | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा

Pushtipati Vinayak Jayanti 2025: पुष्टिपती विनायकाच्या कृपेमुळे शनिदेवाच्या दृष्टीतील विनाशाचा शाप निष्प्रभ झाला. श्रीकृष्ण-रुक्मिणीने पुष्टिपती विनायक पूजन केले. वैशाख पौर्णिमेला असणाऱ्या पुष्टिपती विनायक जयंती निमित्त गणपतीच्या या अवताराविषयी जाणून ...

मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता - Marathi News | vaishakh mohini ekadashi may 2025 know about date shubh muhurat vrat puja vidhi and significance mohini ekadashi in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता

Vaishakh Mohini Ekadashi May 2025 Vrat Puja In Marathi: मोहिनी एकादशीचे महत्त्व, मान्यता आणि व्रतपूजनाची सोपी पद्धत जाणून घ्या... ...

स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर! - Marathi News | shankar maharaj punyatithi smaran din may 2025 shree shankar maharaj bavanni recite regularly and get auspicious blessings | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!

Shankar Maharaj Punyatithi Smaran Din May 2025: अवतारी पुरुष मानले गेलेल्या शंकर महाराजांचे बावन्नी स्तोत्र अतिशय प्रभावी असल्याचे सांगितले जाते. ...

स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट? - Marathi News | shankar maharaj punyatithi smaran din may 2025 know about amazing relationship between guru the swami samarth maharaj and the disciple shankar maharaj | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?

Shankar Maharaj Punyatithi Smaran Din May 2025: शंकर महाराज नेहमी भक्तांना सांगत की, माझे गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांना नित्य स्मरा ही माझी आज्ञा आहे. ...

१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज - Marathi News | shankar maharaj punyatithi smaran din may 2025 the mystery of miraculous behavior sadguru shankar maharaj the legendary yogi of dhankawadi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज

Shankar Maharaj Punyatithi Smaran Din May 2025: मोठा भक्त संप्रदाय असणार्‍या शंकर महाराजांबाबत अनेक अख्यायिका प्रचलित आहेत. ...