भूलोकांपासून स्वर्गात पोहोचण्यास लागणारा काल तीन पिढ्या म्हणजेच साधारणत: साठ ते शंभर वर्षांचा काल गृहीत धरलेला आहे. त्यानंतर मृताला स्वर्ग किंवा कर्मानुरूप गती प्राप्त होते. ...
मनुष्यवस्तीच्या वाढत्या कोलाहलात काकराजाचा शोध घेताना पितरांचे स्मरण होत असले तरी, संबंधितांच्या जीवितावस्थेत आपण कोणती कर्तव्यपूर्ती केली याचे आत्मपरीक्षण घडून येते का, हा प्रश्नच ठरावा. ...
विदेशांतही पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी काही ना काही केले जाते. आपल्याकडे त्याला श्राद्ध, पितृपक्ष असे म्हटले जात असले तरी तिकडे त्याला वेगळे नाव असते. ...
प्रत्येकाला प्राप्त झालेले जीवन अतिशय मर्यादित आहे. कोणत्या वेळी काय होईल हे काहीच सांगता येत नाही. म्हणून प्राप्त झालेल्या मर्यादीत आयुष्याचा उपयोग विधायक पध्दतीने होणे आवश्यक आहे. जीवनात निकोप दृष्टीकोण वर्धिष्णु व्हावा हा विचार करायला हवा. संत प्र ...
पितृलोक, पितृस्वरूप व पितरांच्या तृप्तीचे मार्ग, याबद्दल प्राचीन ग्रंथांतून सविस्तर माहिती मिळते. ऋग्वेदादि प्राचीन ग्रंथांच्या वेळेपासून पितृविषयक काही निश्चित कल्पना होत्या, असे स्पष्टपणे दिसते. ...