लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अध्यात्मिक

अध्यात्मिक, मराठी बातम्या

Spiritual, Latest Marathi News

शिथिल व्हा आणि सहज राहा; समर्पण ही ताकद!  - Marathi News | Relax and stay comfortable; Dedication is the power! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :शिथिल व्हा आणि सहज राहा; समर्पण ही ताकद! 

‘समर्पण’ या शब्दाचे दोन पैलू आहेत. एक आहे ‘समर्पण’ शब्दाचा पौर्वात्य पैलू तर दुसरा पाश्चात्य दृष्टिकोनातून येणारा. एक प्रकार आहे तो पराभूत झाल्याने केलेले समर्पण. गुलाम स्वत:ला समर्पित करतात. ...

तुळजाभवानी देवीच्या दर्शन वेळेत ३० आॅक्टोबरपासून बदल - Marathi News | Changes in the timing of Goddess Tulja Bhavani darshan from October 30 | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजाभवानी देवीच्या दर्शन वेळेत ३० आॅक्टोबरपासून बदल

आगामी दिवाळी व ख्रिसमस या सणांचा विचार करून भाविकांची वाढती गर्दी पाहता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांनने ३० आॅक्टोबर पासून दर्शन वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.  ...

आधुनिक काळातील एक महत्त्वपूर्ण प्रबंधशास्त्र - Marathi News |  An important management of modern times | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आधुनिक काळातील एक महत्त्वपूर्ण प्रबंधशास्त्र

प्रबंधशास्त्र हे आधुनिक काळाचे एक महत्त्वपूर्ण शास्त्र आहे. या शास्त्राचा उपयोग करून ध्येयप्राप्ती करण्यास फार सहजता निर्माण झालेली आहे. हेच कारण आहे की, मानवाने प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रबंधशास्त्राचा उपयोग सुरू केलेला आहे.  ...

जप-साधनेमुळे मिळते ऊर्जा - Marathi News | The energy gained by chanting | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :जप-साधनेमुळे मिळते ऊर्जा

मानवी मनाचे कोणतेही कार्य सिद्ध होण्यासाठी मनाची पवित्रता, निष्कपटता महत्त्वाची असते. मनाच्या पवित्रतेचे साधन जप-साधना आहे. जपाने मनाची अवस्था बदलत राहाते. ...

कर्मवाद - Marathi News | karma is the root of human beings life | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :कर्मवाद

भारतीय संस्कृती पलायनवादाचा विरोध करते. कर्मापासून पळणे किंवा त्यास टाळणे भारतीय संस्कृतीमध्ये प्रतिबंधित आहे. ...

सबके लिए खुला है, मंदिर यह हमारा! - Marathi News |  Open to everyone, the temple is ours! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :सबके लिए खुला है, मंदिर यह हमारा!

या भारत भूमित अनेक संत-महंत होऊन गेले आहेत; परंतु राष्ट्रसंत एकच झालेले आहेत, ते म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ... ...

सुख म्हणजे काय असते ? - Marathi News | What is happiness? | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :सुख म्हणजे काय असते ?

आपल्याला आवडणारी गोष्ट जर सुख देण्यासाठी समर्थ असेल तर ती गोष्ट सर्वांनाच सुख देऊ शकेल काय? ...

तुळजाभवानी देवीची पाच दिवसीय श्रमनिद्रा पूर्ण - Marathi News | Complete five-day Shramnidra of Tulja Bhavani Devi | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजाभवानी देवीची पाच दिवसीय श्रमनिद्रा पूर्ण

नवरात्रौत्सवानंतर सुरु झालेली तुळजाभवानी देवीची पाच दिवसीय श्रमनिद्रा अश्विनी पौर्णिमेला संपुष्टात आली़ ...